शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

कल्याण डोंबिवली : शिंदेसेनेची मोठी खेळी, मनसेचा पाठिंबा मिळवत भाजपावर कुरघोडी! सत्तास्थापनेचा 'KDMC पॅटर्न' चर्चेत

महाराष्ट्र : 'दावोसला जाऊन महाराष्ट्रातील मंत्र्याच्याच कंपनीसोबत करार', जयराम रमेश यांचा फडणवीस सरकारला सवाल

राष्ट्रीय : तामिळनाडूत भाजपची ताकद वाढणार; टीटीव्ही दिनाकरन यांचा पक्ष NDA मध्ये सामील...

मुंबई : भाजप-शिंदेसेनेत नाराजीनाट्य! मुंबईत शिंदेंमुळे फटका बसल्याची भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार

नाशिक : Nashik Municipal Election Result 2026 : महापौर निवडणुकीची रणनीती, महाजन नाशकात; नवनिर्वाचित नगरसेवक कोअर कमिटीची बैठक

महाराष्ट्र : दावोस आणि गुंतवणुकीवर उद्धवसेना आणि काँग्रेसने बोलावं, याहून मोठा विनोद नाही’, भाजपाचा टोला 

पुणे : भाजपच्या कथनी–करणीत फरक; खोटी आश्वासने देत असल्याची विरोधकांकडून टीका

राष्ट्रीय : दक्षिणेत कमळ फुलणार? भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांनी विनोद तावडेंकडे सोपवली मोठी जबाबदारी

संपादकीय : लेख: ‘नितीनबाबू’ नको, ‘अरे नितीन’ नको, ‘अध्यक्षजी’ म्हणा ! भाजपच्या शिस्तीची नवी ओळख

संपादकीय : अग्रलेख: समृद्ध वारसा, अस्वस्थ आरसा! भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा धक्कातंत्र पॅटर्न!