लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Pune Mayor: पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे तर उपमहापौर पदी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड - Marathi News | Pune Mayor Manjusha Nagpure elected as Pune Mayor and Parashuram Wadekar as Deputy Mayor unopposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे तर उपमहापौर पदी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड

Pune Mayor राष्ट्रवादीच्या शितल सावंत आणि कॉंग्रेसच्या अश्विनी लांडगे यांनी महापौर तर राष्ट्रवादीचे दत्तात्राय बहिरट आणि कॉंग्रेसचे साहिल केदारी यांची उपमहापौर पदाच्या निवडणुकीतून माघार ...

संसदेतील संघर्ष टोकाला; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांविरोधात अविश्वास प्रस्तावाची तयारी... - Marathi News | Parliament Session: Opposition to move no-confidence motion against Lok Sabha Speaker Om Birla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेतील संघर्ष टोकाला; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांविरोधात अविश्वास प्रस्तावाची तयारी...

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वेगवेगळ्या कारणांमुळे वादळी ठरत आहे. ...

Sangli ZP Election Results 2026: सांगलीत भाजपला धक्का, काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर  - Marathi News | Sangli ZP Election Results 2026 Congress MLA Vishwajit Kadam's shock to BJP's Deshmukh brothers, Congress candidate in the lead | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli ZP Election Results 2026: सांगलीत भाजपला धक्का, काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर 

काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचा भाजपच्या देशमुख बंधुंना धक्का; भाजपच्या पदरी निराशा, कडेगाव तालुक्यात एक जागा वगळता सर्व जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर  ...

Pune ZP Election Result 2026: पुणे जिल्ह्यात २४ जागांवर आघाडी घेत राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी; पुरंदर तालुक्यात 'या' गटाने उघडले विजयी खाते - Marathi News | Pune ZP Election Result 2026 NCP's strong push in Pune district, leading in 24 seats; 'This' group opens winning account in Purandar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात २२ जागांवर आघाडी घेत राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी; पुरंदर तालुक्यात 'या' गटाने उघडले

Pune ZP Election Result 2026 पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत २४ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर भाजप १६ शिवसेना ४ ठाकरे सेना आणि काँग्रेस एक जागेवर आघाडीवर आहे ...

"चोराला शोधून बक्षीस देईन..."; भाजपा नेत्याच्या घरी AC ची चोरी झाल्याने काँग्रेस आमदार खूश - Marathi News | sheopur congress mla babu jandel statement bjp leader house theft reward thief | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"चोराला शोधून बक्षीस देईन..."; भाजपा नेत्याच्या घरी AC ची चोरी झाल्याने काँग्रेस आमदार खूश

मध्यप्रदेशातील श्योपूर येथील काँग्रेस आमदार बाबू जंडेल यांनी भाजपा नेत्याच्या घरी झालेल्या चोरीबाबत एक धक्कादायक विधान केलं आहे. ...

Kolhapur ZP Election Results 2026: उचगाव जिल्हा परिषदेत भाजपचे नामदेव वाइंगडे, भादोलेतून काँग्रेसच्या सोनाली सावंत विजयी - Marathi News | Kolhapur ZP Election Results 2026 BJP Namdev Waingde wins in Uchgaon Zilla Parishad, Congress's Sonali Sawant wins from Bhadole | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur ZP Election Results 2026: उचगाव जिल्हा परिषदेत भाजपचे नामदेव वाइंगडे, भादोलेतून काँग्रेसच्या सोनाली सावंत विजयी

कागलमध्ये शिंदेसेनेचे नेते, माजी खासदार संजय मंडलिक यांना धक्का ...

Sindhudurg ZP Election Results 2026: माडखोलमध्ये अपक्षांचा डंका; भाजप बंडखोरांनी मारली बाजी - Marathi News | Sidhudurg ZP Election Results 2026 BJP suffers setback in Madkhol Zilla Parishad and Panchayat Samiti constituency in Sawantwadi taluka three independent candidates win | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg ZP Election Results 2026: माडखोलमध्ये अपक्षांचा डंका; भाजप बंडखोरांनी मारली बाजी

बंडखोरीचा फटका ...

Pune ZP Election Result 2026: पुणे जिल्ह्यातील अजितदादांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी आघाडीवर, जिल्ह्यात बारामतीत सर्वात कमी मतदान - Marathi News | Pune ZP Election Result 2026 Nationalist party in the lead in Ajit's stronghold of Pune district, Baramati has the lowest turnout in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune ZP Election Result 2026: पुणे जिल्ह्यातील अजितदादांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी आघाडीवर, जिल्ह्यात बारामतीत सर्वात कमी मतदान

Pune ZP Election Result 2026 जिल्ह्यात राष्ट्रवादी ७ जागांवर आघाडीवर आहे. भाजप ४ आणि शिवसेना २ जागांवर आघाडीवर आहे ...