लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती - Marathi News | The formula for seat sharing in the MNS Raj Thackeray and Uddhav Thackeray Shiv Sena alliance has been decided; Who will contest how many seats? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण डोंबिवली या परिसरात प्रभाव आहे. त्यामुळे जर हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर महायुतीसमोर तगडे आव्हान उभे राहू शकते. ...

घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी - Marathi News | Article on traffic jam on Thane Ghodbunder Road and the politics that will arise from it in BJP-Eknath Shinde's Shiv Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी

ठाणे शहरातील भाजपचे आ. संजय केळकर यांनी घोडबंदर रोडवरील काही सोसायट्यांत बैठका घेतल्या. येथील कोंडी कमी करण्याकरिता परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सेवा रस्ते मूळ रस्त्यात मिसळण्याची उपाययोजना काढली. मात्र याला काही रहिवाशांचा विरोध आहे ...

हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते... - Marathi News | Hyderabad University: ABVP's big victory in Hyderabad University elections; NSUI gets fewer votes than NOTA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...

Hyderabad University: हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP ने डावी आघाडी आणि काँग्रेसशी संलग्न असलेल्या एनएसयूआयचा दारूण पराभव केला. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा - Marathi News | When did you first meet Prime Minister Narendra Modi? Amit Shah tells the whole story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा

Amit Shah Narendra Modi: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पहिली भेट कशी झाली, याबद्दलची आठवण सांगितली.  ...

कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला - Marathi News | Devendra Fadnavis criticizes MNS Raj Thackeray, praising Mumbai BJP President Amit Satam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला

साटम यांनी विरोधकांवर डागलेली तोफ पाहून भाजपत हा नवा ब्रँड उदयास आल्याची चर्चा रंगली आहे. ...

'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया... - Marathi News | Pawan Khera slams Pakistan: Government should come forward and provide information; Congress reacts to Pakistan's claim of shooting down Rafale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

Pawan Khera slams Pakistan: 'आपली वायुसेना सर्व राफेल विमाने दाखवले, तेव्हाच गोष्टी स्पष्ट होतील.' ...

उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास - Marathi News | Uttarakhand Chief Minister Dhami inspects the disaster-hit areas of Chamoli, assures all possible help to the victims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

यावेळी त्यांनी मदत आणि बचाव कार्यांचा आढावा घेतला. तसेच, पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांना आवश्यक त्या सर्व प्रकराच्या मदतीचे आश्वासन दिले. आता येथील जनजीवन हळूहळू सुरळीत होत आहे. ...

हिटलर हाच आरएससचा आदर्श तर काँग्रेस करुणा समतेला मानणारा राजकीय पक्ष - हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | Hitler is the ideal of the Rashtriya Swayamsevak Sangh, while Congress is a political party that believes in compassion and equality - Harshvardhan Sapkal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिटलर हाच आरएससचा आदर्श तर काँग्रेस करुणा समतेला मानणारा राजकीय पक्ष - हर्षवर्धन सपकाळ

आरएसस कडून नेहमीच आम्ही एक सांस्कृतिक संघटना आहोत असे सांगितले जाते व त्याचवेळी ते राजकीय पक्ष काढून राजकारणही करतात ...