lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिपाशा बासू

बिपाशा बासू

Bipasha basu, Latest Marathi News

मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.  गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता.
Read More
सहा अभिनेत्यांसोबत अफेअर, एकाशी ९ वर्षे लिव्ह इन, अखेर ४ वर्षे लहानासोबत केलं लग्न, बिपाशाची अजब लव्ह लाईफ - Marathi News | Affair with six actors, lived in with one for 9 years, finally got married to Lana for 4 years, Bipasha Basu's strange love life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सहा अभिनेत्यांसोबत अफेअर, एकाशी ९ वर्षे लिव्ह इन, अखेर ४ वर्षे लहानासोबत केलं लग्न

Bipasha Basu: दिल्लीत जन्मलेल्या आणि कोलकात्यामध्ये लहानाची मोठी झालेल्या बिपाशा बासू हिने एक फॅशन मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. तिला पदार्पणातच बेस्ट फीमेल डेब्यूचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. ...

'जिस्म'मध्ये बिपाशासोबत जॉन अब्राहमनं दिले होते इंटीमेट सीन, त्यावेळी अभिनेत्याची झाली होती अशी अवस्था - Marathi News | John Abraham gave an intimate scene with Bipasha in 'Jism', at that time the actor was in such a state. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'जिस्म'मध्ये बिपाशासोबत जॉन अब्राहमनं दिले होते इंटीमेट सीन, त्यावेळी अभिनेत्याची झाली होती अशी अवस्था

John Abraham And Bipasha Basu : जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू यांनी 'जिस्म'मध्ये पहिल्यांदा एकत्र काम केले होते. या चित्रपटात त्या दोघांचे इंटिमेट सीन ज्या पद्धतीने शूट करण्यात आले, ते आजही खूप बोल्ड मानले जातात. ...

बिपाशा बासूचा आवडता बेसन पीठ - जास्वंद फेसपॅक, चेहऱ्यावर येईल नितळ ग्लो, पाहा कसा करायचा? - Marathi News | Bipasha Basu's Favorite Besan Peeth - Jaswand Face Pack, Get A Smooth Glow On Your Face, See How To Do It? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बिपाशा बासूचा आवडता बेसन पीठ - जास्वंद फेसपॅक, चेहऱ्यावर येईल नितळ ग्लो, पाहा कसा करायचा?

Bipasha Basu's Favorite Besan - Hibiscus Facepack बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा चाळीशीतही दिसते तितकीच यंग, एक फेसपॅक, चेहरा दिसेल तुकतुकीत ...

पाकिस्तानी जोडप्याचा 'बिडी जलैले'वर डान्स, बिपाशाच्या गाण्यावर पाकिस्तानी थिरकले; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | pakistani-couple-dance-on-bidi-jalaile-song-from-omkara-movie-video-went-viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पाकिस्तानी जोडप्याचा 'बिडी जलैले'वर डान्स, व्हिडिओ व्हायरल

पाकिस्तानी कपल एका लग्नसमारंभात 'बिडी जलैले' या गाण्यावर मस्त डान्स करत आहे. ...

वयाचं सोडा.. कमाईच्या बाबतीतही पती करण सिंग गोव्हरपेक्षा वरचढच आहे बिपाशा बासू, जाणून घ्या तिचे Net Worth - Marathi News | Birthday Special Bipasha basu Birthday do you know actresses net worth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वयाचं सोडा.. कमाईच्या बाबतीतही पती करण सिंग गोव्हरपेक्षा वरचढच आहे बिपाशा बासू, जाणून घ्या तिचे Net Worth

सध्या बिपाशा मातृत्वाचा आनंद घेत आहे. गेल्या अनेकवर्षात तिचा एकही सिनेमा न रिलीज झालेला नाही असे असूनही तिच्याकडे पतीपेक्षा 7 पट अधिक प्रॉपर्टी आहे. ...

ती एक ‘चूक’ आणि जॉन अब्राहम- बिपाशा बासूचं कायमचं बिनसलं..., वाचा Breakup Story - Marathi News | John Abraham Birthday John And Bipasha Basu Were In A Serious Relationship Actress breakup story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ती एक ‘चूक’ आणि जॉन अब्राहम- बिपाशा बासूचं कायमचं बिनसलं..., वाचा Breakup Story

John Abraham Birthday : जॉन खरं तर प्रायव्हेट पर्सन. आपल्या खासगी आयुष्याबद्दल त्याला फारसं बोलायला आवडतं नाही. पण पब्लिक फिगर म्हटल्यानंतर चर्चा तर होणारच. जॉनच्या अफेअरची कधीकाळी जोरदार चर्चा झाली होती... ...

किती क्यूट...! बिपाशा-करणच्या 'देवी'साठी सोनम कपूरनं पाठवलं गोड गिफ्ट, लेकही झाली खूश - Marathi News | Bipasha Basu Karan Singh Grover get sweet surprise gift for daughter Devi from Sonam Kapoor Anand Ahuja | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किती क्यूट...! बिपाशा-करणच्या 'देवी'साठी सोनम कपूरनं पाठवलं गोड गिफ्ट, लेकही झाली खूश

बॉलीवूडची बोल्ड अँड ब्युटीफूल अभिनेत्री बिपाशा बासू आता आई झाली आहे. बिपाशा आणि करण यांना कन्यारत्न प्राप्त झालं आहे. ...

Bipasha Basu: बिपाशा बासूने दाखवली लेकीची पहिली झलक, फोटो झाला व्हायरल - Marathi News | Bipasha Basu: Bipasha Basu showed the first glimpse of daughter, the photo went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bipasha Basu: बिपाशा बासूने दाखवली लेकीची पहिली झलक, फोटो झाला व्हायरल

Bipasha Basu : १२ नोव्हेंबर रोजी आई-वडील झाल्यानंतर लगेचच बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर यांनी त्यांच्या मुलीचा जन्म आणि तिचे नाव चाहत्यांना सांगितले होते. ...