लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार, मराठी बातम्या

Bihar, Latest Marathi News

दरवर्षी बिहारमध्ये भरतो नवरदेवांचा बाजार; नेपाळमधूनही येतात इच्छुक; पात्रतेनुसार ठरतो सौदा - Marathi News | The groom market fills up in Bihar every year; Willing to come from Nepal too Deal depends on merit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दरवर्षी बिहारमध्ये भरतो नवरदेवांचा बाजार; नेपाळमधूनही येतात इच्छुक; पात्रतेनुसार ठरतो सौदा

या बाजाराला दूरवर्ती भागासह शेजारच्या नेपाळहून  वर-वधू शेकडोंनी येतात.  ३० जूनपासून भरणाऱ्या या बाजारासाठी नवरदेव पोहोचत आहेत. विशेष म्हणजे येथे येणारे नवरदेव पारंपरिक धोती-कुर्ता आणि पगडी परिधान करुन येतात. ...

बिहारमध्ये AIMIM ला मोठा झटका; पाचपैकी चार आमदारांचा RJD मध्ये प्रवेश - Marathi News | Big blow to AIMIM in Bihar; Four out of five MLAs join RJD | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये AIMIM ला मोठा झटका; पाचपैकी चार आमदारांचा RJD मध्ये प्रवेश

ओवेसींच्या पक्षाचे चार आमदार सामील झाल्याने भाजपला मागे टाकून RJD बिहारमधील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. ...

लग्नाच्या काही तासांआधी नवरीचं अपहरण, नवरदेव आणि वराती बघत बसले वाट - Marathi News | Few hours before wedding bride was kidnapped bihar araria | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाच्या काही तासांआधी नवरीचं अपहरण, नवरदेव आणि वराती बघत बसले वाट

Bihar Crime News : ही घटना आहे 22 जूनची. लग्नाच्या काही तासांआधीच नवरीला गायब करण्यात आलं. नवरीची आई पिंकी देवीने सांगितलं की, मुलीच्या लग्नाची सगळी तयारी झाली होती. ...

चुलत भावाच्या प्रेमात पडली होती विवाहित महिला, त्याच्या लग्नाच्या सहा दिवसांनंतर केली त्याची हत्या - Marathi News | Bihar : Married women killed cousine brother in love affair just after his marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चुलत भावाच्या प्रेमात पडली होती विवाहित महिला, त्याच्या लग्नाच्या सहा दिवसांनंतर केली त्याची हत्या

Bihar Crime News : घटनेच्या काही दिवसांनंतर जेव्हा तरूणाच्या सडलेल्या मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी याची सूचना पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना मृतदेह आढळून आला. ...

पाटणा हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, बलात्काराला प्रतिकार नसणे ही संमती नाही - Marathi News | Lack of resistance to rape is not consent An important decision of the Patna High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाटणा हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, बलात्काराला प्रतिकार नसणे ही संमती नाही

९ एप्रिल २०१५ रोजी इस्लाम मियाँ यांच्या वीटभट्टीवर मजूर असलेल्या एका महिलेने वेतनाची मागणी केली. तिला नंतर पैसे देतो असे त्याने सांगितले. संध्याकाळच्या वेळी, महिला जेवण बनवत असताना, इस्लाम मियाँ पैसे देण्याचे निमित्त करून तिच्या घरी आला. ...

अल्पवयीन मुलीच्या केसाला पकडून फरफटत नेले; मांत्रिकाची भूत पळवत असल्याची बतावणी - Marathi News | Grabbed the minor girl's hair and led her around; Pretending to be possessed by a witch | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीच्या केसाला पकडून फरफटत नेले; मांत्रिकाची भूत पळवत असल्याची बतावणी

Ghost fair lack magic : हवनकुंड जाळून भूतबाधा पळवून लावण्याच्या नावाखाली तांत्रिक विचित्र कृत्ये करत आहेत. यासोबतच ते गावकऱ्यांकडून पैसेही हडप करत आहेत. ...

'ही' महिला मजबुरीने बनली इलेक्ट्रिशियन, आता दररोज कमावते इतके पैसे! - Marathi News | bihar electrician woman success story income per day poor husband illness gaya bihar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'ही' महिला मजबुरीने बनली इलेक्ट्रिशियन, आता दररोज कमावते इतके पैसे!

bihar electrician woman success story : सीतादेवी यांचे पती आजारी पडल्यावर त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचे संकट उभे राहिले. पण, त्यांनी हार मानली नाही आणि अभ्यास न करता मेहनतीच्या बळावर त्या यशस्वी इलेक्ट्रिशियन बनल्या.  ...

अबब... ड्रग इन्स्पेक्टरकडे 5 पोती भरून नोटा जप्त बिहारमध्ये पाच ठिकाणी छापे - Marathi News | 5 bags full of notes seized from drug inspector, raids at five places in Bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अबब... ड्रग इन्स्पेक्टरकडे 5 पोती भरून नोटा जप्त बिहारमध्ये पाच ठिकाणी छापे

निगराणी ब्यूरोने टाकलेल्या छाप्यांमध्ये एक खोली उघडली असता, अधिकारी अवाक् झाले. त्या खोलीमध्ये पाच पोती भरून नोटा मिळाल्या. ...