शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बिग बॉस १९

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.

Read more

फिल्मी : 'मी आयुष्यात एकटीच...' पूजा भटला अश्रू अनावर; म्हणाली, 'माझं घर चालवणारंही...'

फिल्मी : बिग बॉसचं Contract तोडलं तर बसतो जबर आर्थिक फटका; भरावा लागतो इतक्या कोटींचा दंड

फिल्मी : Bigg Boss OTT 2 : अविनाश सचदेव-फलक नाजमध्ये वाढतेय जवळीक? चाहते हैराण

फिल्मी : किसबाई किस! Bigg boss OTT मधला किसचा किस्सा संपेना; मनीषा राणीने अब्दुसोबत केलेलं कृत्य चर्चेत

फिल्मी : बॉयफ्रेंडमुळे या अभिनेत्रीनं नाकारला ब्लॉकबस्टर सिनेमा 'आशिकी', अनु अग्रवालनं दिला होकार अन् रातोरात झाली स्टार

फिल्मी : Bigg boss OTT: अरे देवा! ऑन कॅमेरा स्पर्धकांनी केलं लीपलॉक; व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : Divya Agarwal : तुला नाही बोलावलं, लोक चिडवायचे...; बिग बॉस जिंकल्यानंतरही दिव्या अग्रवालला झालं दु:ख

फिल्मी : मूल नको म्हणून पूजा भटने मोडला होता ११ वर्षांचा संसार, कोण आहे अभिनेत्रीचा Ex husband?

फिल्मी : Bigg Boss OTT2: जिया शंकरने अविनाश सचदेवसमोर त्याची एक्स गर्लफ्रेंडबद्दल केले धक्कादायक खुलासे

फिल्मी : दारुच्या नशेत असायची अभिनेत्री, वयाच्या ४४ व्या वर्षी सुटलं व्यसन; आता बिग बॉसच्या घरात प्रवेश