शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बिग बॉस

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.

Read more

फिल्मी : बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?

फिल्मी : Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...

फिल्मी : श्रेयस अय्यर माझे पती असून..; 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या विधानाची चर्चा, सर्वांच्या भुवया उंचावल्या

फिल्मी : 'या' अभिनेत्रीनं धर्मासाठी तोडलं होतं बॉयफ्रेंडसोबत नातं, ब्रेकअपनंतर आता असं जगतेय आयुष्य

फिल्मी : Soniya Bansal : मला वास्तवासोबत...; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग

फिल्मी : ६ वर्षांतच मोडला पहिला संसार, आता 'बिग बॉस' फेम प्रियांका देशपांडेने पुन्हा बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर

फिल्मी : Nikki Tamboli : आपल्याच माणसांनी दिली नाही साथ, वडील अभिनयाच्या विरोधात, निक्कीने सांगितला स्ट्रगल काळ

फिल्मी : Rashami Desai : मी पैशासाठी बिग बॉस केलं, आर्थिक संकट पाहिलंय; रश्मी देसाईने सांगितला वाईट काळ

फिल्मी : सौंदर्याच्या बाबतीत मोठ्या अभिनेत्रींना टक्कर देते ही २१ वर्षांची अभिनेत्री, आहे कोटींची मालकिन!

फिल्मी : पहिलं लग्न मोडलं, प्रेग्नंसीबद्दल समजल्यावर दुसऱ्या पार्टनरने सोडली साथ; अभिनेत्रीने केलं अबॉर्शन