शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बिग बॉस १९

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.

Read more

फिल्मी : Bigg Boss १७ मधील ८ स्पर्धकांमध्ये भांडणं, समर्थ-तहलकाची हमरीतुमरी, अंकिताने मन्नाराला लावले खडेबोल

फिल्मी : एल्विश यादवचा जिवलग मित्र 'बिग बॉस 17'मध्ये घेणार वाईल्ड कार्ड एन्ट्री?

फिल्मी : Bigg Boss फेम पवित्रा पुनियाच्या वडिलांचं निधन; अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर

फिल्मी : 'तू निघ रे इथून, नाहीतर...'; विकीवर जबरदस्त संतापली अंकिता, चार लोकांत केला पाणउतारा

फिल्मी : Bigg Boss 17 मध्ये हायव्हॉल्टेज ड्रामा, ऐश्वर्या-अंकिताची तू-तू, मैं-मैं तर जिग्ना व्होरासोबत मन्नाराचा वाद

फिल्मी : Bigg Boss 17: सुशांत सिंग राजपूतबद्दल अभिषेककडे बोलणं अंकिता लोखंडेला पडलं महागात, आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर

फिल्मी : Bigg Boss 17च्या घरात होणार दबंग लेडीची एन्ट्री, बऱ्याचदा सर्वांसमोर पतीला केलीय मारहाण, आता शोमध्ये करणार राडे

फिल्मी : चाहते हैराण, बिग बॉस 17′ मधून 9 स्पर्धक होणार बेघर? मोठा खुलासा

फिल्मी : 'बिग बॉस 17'मध्ये पार पडलं एलिमिनेशन; 'या' स्पर्धकाचा प्रवास थांबला

फिल्मी : हा कसला फॅमिली शो? 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर नेटकऱ्यांची बिग बॉसवर टीका, सलमानलाही केलं लक्ष्य