Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Bigg boss, Latest Marathi News
'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
Rashami desai: रश्मीने बिग बॉसच्या घरात व्हीआयपी कंटेस्टंट म्हणून एन्ट्री केली आहे. यापूर्वी रश्मी 'बिग बॉस १३' मध्ये झळकली होती. या पर्वात रश्मी आणि अरहान खान यांचं नातं चर्चेत आलं होतं. ...
Rakhi Sawant : माझ्या नवऱ्याची बायको! ‘Bigg Boss 15’मध्ये राखीनं पती रितेशसोबत वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली.अर्थात तरिही ‘बिग बॉस 15’च्या घरात दिसणारा रितेश हाच राखीचा पती आहे, यावर लोकांचा विश्वास बसेना. ...
Rakhi sawant and ritesh: रितेश-राखीच्या वादामागे देवोलिना कारणीभूत असल्याचं पाहायला मिळत आहे.इतकंच नाही तर रितेशने राखीची मनधरणी केल्यानंतरही ती त्याच्याशी बोलत नसल्याचं पाहायला मिळत आहे. ...
Bigg Boss 15 : ‘बिग बॉस 15’च्या घरात चौघांनी वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली आणि शोमध्ये राडा सुरु झाला. होय, शमिता शेट्टी व देवोलिना भट्टाचार्जीच्या भांडणाचा एक अंक गाजला आणि यानंतर शमिता व अभिजीत बिचुकले यांच्यात जोरदार राडा झाला. ...