घरामध्ये आता नवीन ग्रुप तयार झाले असून, नवी नाती तयार झाली आहेत. या सगळ्यामध्ये बिचुकलेंची योजना काय असेल तो कोणत्या ग्रुपमध्ये जाणार अशा विविध घडामोडी पण त्याच्या घरात पाहायला मिळणार आहेत. ...
या आठवड्यामध्ये माधव, हीना, वीणा, नेहा, किशोरी हे सदस्य नॉमिनेट होते. माधव आणि किशोरी डेंजर झोनमध्ये आले आणि माधवला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडावे लागले. ...
बिग बॉस मराठी २ मधील सगळ्या स्पर्धकांमध्ये देखील आता खूप चांगली मैत्री झाली असून ते एकमेकांच्या आयुष्यातील खास गोष्टी रिकाम्या वेळात शेअर करत असल्याचे दिसून येते. ...