Salbardi Movie Review: पूजा सावंतची प्रमुख भूमिका असलेला 'सालबर्डी' सिनेमा रिलीज झालाय. थिएटरमध्ये पाहायला जाण्याच्या आधी जाणून घ्या कसा आहे सिनेमा? ...
Bharat Ganeshpure: सध्या भारत गणेशपुरे 'चला हवा येऊ द्या-कॉमेडीचा गँगवार'मध्ये पाहायला मिळत आहेत. मात्र आता त्यांनी त्यातून ब्रेक घेत त्यांच्या गावी पोहचले आहेत आणि तिथे शेतात रोपे लावताना दिसले. ...
महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येत आहे नव्या आणि दमदार रुपात. ...