लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भगत सिंह कोश्यारी

भगत सिंह कोश्यारी

Bhagat singh koshyari, Latest Marathi News

Raj Thackeray in Aurangabad: राज्यपालही औरंगाबादमध्ये पोहोचले! राज ठाकरेंच्याच हॉटेलमध्ये मुक्कामी; कारण काय? - Marathi News | Raj Thackeray in Aurangabad: Governor bhagat singh koshyari also reached Aurangabad! Stay in Raj Thackeray's hotel; will attend Bhagwat Karad's Sons wedding reception | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालही औरंगाबादमध्ये पोहोचले! राज ठाकरेंच्याच हॉटेलमध्ये मुक्कामी; कारण काय?

Raj Thackeray and bhagat singh koshyari in Aurangabad: योगायोग की अन्य काही... राज ठाकरे आज पुण्याहून औरंगाबादकडे रवाना झाले. यावेळी वाटेत अहमदनगरजवळ त्यांच्या ताफ्यातील वाहनांचा विचित्र अपघात झाला. ...

आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांनी पुनर्वसन प्रश्नी घेतली राज्यपालांची भेट - Marathi News | Governor bhagat singh koshyari meets Ambeohol project victims | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांनी पुनर्वसन प्रश्नी घेतली राज्यपालांची भेट

आंबेओहोळ प्रकल्पामध्ये दोनशे शेतकऱ्यांचे पुनर्वसन होणे बाकी आहे. अनेक प्रकल्पग्रस्त भूमिहीन झाले आहेत ...

Pravin Darekar on Kirit Somaiya: “नाहीतर तिथेच किरीट सोमय्यांची हत्या झाली असती”; प्रवीण दरेकरांचा खळबळजनक आरोप - Marathi News | bjp pravin darekar criticized maha vikas aghadi thackeray govt over kirit somaiya attack in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“नाहीतर तिथेच किरीट सोमय्यांची हत्या झाली असती”; प्रवीण दरेकरांचा खळबळजनक आरोप

Pravin Darekar on Kirit Somaiya: किरीट सोमय्या सरकारचे घोटाळे, भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत, त्यामुळे त्यांनाच नष्ट करावे, असा कट सरकारचा असल्याचा मोठा दावा प्रवीण दरेकर यांनी केला. ...

Kirit Somaiya: किरीट सोमय्यांसह भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार, खोटी FIR दाखल केल्याचा आरोप - Marathi News | Kirit Somaiya: BJP delegation including Kirit Somaiya to meet Governor bhagat singh koshyari, allegation of filing false FIR | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किरीट सोमय्यांसह भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार, खोटी FIR दाखल केल्याचा आरोप

Kirit Somaiya : पोलिसांनी दाखल केलेली FIR खोटी असून आपण त्यावर स्वाक्षरी केलेली नाही, असा दावा सोमय्यांकडून करण्यात येतोय. त्याबाबत तक्रार करण्यासाठी ते मंगळवारी खार पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते. ...

LIVE -१२ आमदारांची पुन्हा चर्चा, राज्यपालांच्या त्या पत्रात काय? Bhagat Singh Koshyari | Maharashtra - Marathi News | LIVE -12 MLAs discuss again, what is in the Governor's letter? Bhagat Singh Koshyari | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE -१२ आमदारांची पुन्हा चर्चा, राज्यपालांच्या त्या पत्रात काय? Bhagat Singh Koshyari | Maharashtra

LIVE -१२ आमदारांची पुन्हा चर्चा, राज्यपालांच्या त्या पत्रात काय? Bhagat Singh Koshyari | Maharashtra ...

न दिलेले पत्र अन् आमदार नियुक्तीचा घोळ; राज्यपालांचे बोगस पत्र आले कुठून?  - Marathi News | unsolicited letters and appointment of MLAs Conflict; Where did the bogus letter from the governor come from? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न दिलेले पत्र अन् आमदार नियुक्तीचा घोळ; राज्यपालांचे बोगस पत्र आले कुठून? 

पण हे व्हायरल पत्र बोगस असल्याचे राजभवनकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर विषयावर पडदा पडला. ...

राज्यपाल नियुक्त १२ जागांचा पेच वाढला?; भगतसिंग कोश्यारींच्या व्हायरल पत्रानं नवा ट्विस्ट - Marathi News | Controversy over The names of 12 MLAs appointed by the governor, Bhagat Singh Koshyari's letter viral in media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' १२ जागांचा पेच वाढला?; राज्यपाल कोश्यारींच्या व्हायरल पत्रानं नवा ट्विस्ट

महाविकास आघाडीचे नेते १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी वेळोवेळी राज्यपालांना भेटत आहेत. मात्र अद्याप मंत्रिमंडळाने पाठवलेल्या नावाला राज्यपालांनी मंजुरी दिली नाही ...

अहिल्यादेवींच्या कार्यातून समाजाने प्रेरणा घ्यावी - राज्यपाल  - Marathi News | Society should be inspired by Ahilya Devi's work says Governor bhagat singh koshyari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अहिल्यादेवींच्या कार्यातून समाजाने प्रेरणा घ्यावी - राज्यपाल 

सागा फिल्म्स फाउंडेशनतर्फे आयोजित दुसऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते. ...