लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भगत सिंह कोश्यारी

भगत सिंह कोश्यारी

Bhagat singh koshyari, Latest Marathi News

विद्यार्थ्यांनी देशविकासाचा आणि विश्वकल्याणाचा मंत्र जपावा- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी - Marathi News | Students should uphold the mantra of national development and universal welfare - Governor Bhagat Singh Koshyari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांनी देशविकासाचा आणि विश्वकल्याणाचा मंत्र जपावा- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

भविष्यातही संस्थेच्या विकासासाठी माजी विद्यार्थी भरीव निधीद्वारे योगदान देतील, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली... ...

महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी शिकणे गरजेचे; भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन - Marathi News | People living in Maharashtra need to learn Marathi Says Governor Bhagat Singh Koshyari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी शिकणे गरजेचे; भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन

आर्य समाज, वाशी यांच्या वतीने आयोजित विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यामध्ये ते बोलत होते. ...

भारत आणि अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये शैक्षणिक सहकार्याच्या दृष्टीने विचार मंथन आवश्यक: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी - Marathi News | Brainstorming needed for academic cooperation between Indian and US universities: Governor Bhagat Singh Koshyari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारत आणि अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये शैक्षणिक सहकार्याच्या दृष्टीने विचार मंथन आवश्यक: राज्यपाल भगतस

शिक्षणाला कोणत्याही भौगोलिक सीमा नसतात. शिक्षण  हे जीवननिर्मित, मानवनिर्मित आणि चारित्र संपन्न व्यक्तिमत्त्व निर्माण करणारे असावे. ...

"राजभवन लोकाभिमुख करणे काळाची गरज;" कोश्यारी यांच्या राज्यपालपदास तीन वर्षे पूर्ण, ३ पुस्तके प्रकाशित - Marathi News | The need to make Raj Bhavan public oriented Three years of Koshyari's governorship completed, 3 books published | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राजभवन लोकाभिमुख करणे काळाची गरज;" कोश्यारी यांच्या राज्यपालपदास तीन वर्षे पूर्ण, ३ पुस्तके प्रकाशित

या समारंभाला उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, नागालँडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य तसेच लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ...

राज्यपाल कोश्यारी यांच्यावरील तीन पुस्तकांचे सोमवारी होणार प्रकाशन - Marathi News | Three books on Governor bhagatsingh Koshyari will be released on Monday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यपाल कोश्यारी यांच्यावरील तीन पुस्तकांचे सोमवारी होणार प्रकाशन

कोश्यारी आपल्या महाराष्ट्रातील राज्यपाल पदाच्या कार्यकाळापैकी ३ वर्षे पूर्ण करीत आहेत. ...

मोठी बातमी! १२ नावांची यादी राज्यपाल कोश्यारींकडून अखेर रद्द; 'मविआ'ला दणका - Marathi News | Governor Bhagat Singh Koshyari canceled the names of 12 members of the Legislative Council appointed by the Governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! १२ नावांची यादी राज्यपाल कोश्यारींकडून अखेर रद्द; 'मविआ'ला दणका

यादी सरकारला परत पाठविली, मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीवर तत्काळ कार्यवाही ...

अजित डोवाल यांच्या मुंबईत गाठीभेटी; शिंदे, फडणवीस यांच्याशी चर्चा, राज्यपालांचीही सल्लामसलत - Marathi News | Ajit Doval's meeting in Mumbai; Talks with Shinde, Fadnavis, Governor also consulted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित डोवाल यांच्या मुंबईत गाठीभेटी; शिंदे, फडणवीस यांच्याशी चर्चा, राज्यपालांचीही सल्लामसलत

आधी राजभवनवर राज्यपाल कोश्यारी आणि नंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन डोवाल यांनी सल्लामसलत केली. ...

ठाकरे सरकारने दिलेली १२ आमदारांसाठीची यादी रद्द करावी; CM शिंदेंची राज्यपालांकडे शिफारस - Marathi News | The Thackeray government's list for 12 MLAs should cancel the; CM Shinde's recommendation to Governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारने दिलेली १२ आमदारांसाठीची यादी रद्द करावी; CM शिंदेंची राज्यपालांकडे शिफारस

राज्यपाल लवकरच ती यादी रद्द झाल्याचे पत्र नवीन सरकारला देतील आणि त्यानंतर शिंदे-भाजप सरकारकडून १२ नावांची नव्याने शिफारस केली जाणार आहे. ...