लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
वाढत्या वयातही तारूण्य टिकवण्यासाठी गुळाचा वापर करा! - Marathi News | skin and hair care tip for natural uses of jaggery | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :वाढत्या वयातही तारूण्य टिकवण्यासाठी गुळाचा वापर करा!

भारतीय कुटुंबांमध्ये जेवणानंतर गोड पदार्थ म्हणून गूळ खाण्याची पद्धत आहे. गुळामध्ये आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर तत्वे आढळून येतात. परंतु, शरीराव्यतिरिक्त गूळ स्कीन आणि केसांचे आरोग्य राखण्यासाठी उत्तम पर्याय आहे. ...

रात्री केस धुवून झोपत असाल तर 'हे' नक्की वाचा! - Marathi News | diseases caused sleeping with wet hair | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रात्री केस धुवून झोपत असाल तर 'हे' नक्की वाचा!

दिवसभराचा थकवा आणि आळस यांमुळे आपण बऱ्याचदा सकाळी केसं धुणं टाळतो. आपल्यापैकी अनेक लोकांना रात्री झोपण्यापूर्वी केस धुवून झोपण्याची सवय असते. ...

ट्रॅव्हलिंग दरम्यान अशी घ्या स्कीनची काळजी! - Marathi News | take care of your skin while travelling | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :ट्रॅव्हलिंग दरम्यान अशी घ्या स्कीनची काळजी!

ट्रॅव्हलिंगच्या दरम्यान एक गोष्ट बऱ्याचदा त्रासदायक ठरते ती म्हणजे त्वचेची काळजी. वेगवेगळ्या ठिकाणी असलेलं वेगवेगळं हवामान आणि बदललेलं पाणी यांमुळे स्कीन ड्राय होते. ...

दाढी वाढवत असाल तर 'या' गोष्टींची घ्या काळजी! - Marathi News | home remedies for to take care of beard | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :दाढी वाढवत असाल तर 'या' गोष्टींची घ्या काळजी!

सध्याच्या फॅशनच्या युगामध्ये कोणती फॅशन कधी लोकप्रिय होईल हे सांगणं कठीणचं आहे. आतापर्यंत मुलांमध्ये क्लिन शेवच्या ट्रेंडची चलती होती. पण आता सगळेजण दाढी वाढवताना दिसत आहेत. ...

चामखीळ दूर करण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय! - Marathi News | Beauty Tips : 6 ways to get rid of warts naturally | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चामखीळ दूर करण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय!

अनेकजण या चामखीळ शरीरावरून हटवण्यासाठी भरमसाठ पैसा खर्च करतात. पण काही असेही घरगुती उपाय आहेत ज्यामुळे चामखीळ दूर केली जाऊ शकते.  ...

कंडीशनरचा चुकीचा वापर केसांसोबतच त्वचेसाठीही हानिकारक! - Marathi News | using too much conditioner affects your skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :कंडीशनरचा चुकीचा वापर केसांसोबतच त्वचेसाठीही हानिकारक!

केसांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आपण बऱ्याचदा शॅम्पू आणि कंडीशनरचा रोज वापर करतो. हे प्रोडक्टस केसांना मुलायम आणि चमकदार बनवण्याचे काम करतात. ...

त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी अंड्यांचा असा करा वापर! - Marathi News | beauty benefits of eggs for skin | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी अंड्यांचा असा करा वापर!

सौंदर्यात भर घालणारा महत्वाचा घटक म्हणजे केस. परंतु, अनेकदा हेच केस सौंदर्याच्या आड येतात. बऱ्याचदा चेहऱ्यावर, हातावर, पायांवर असलेले केस काढण्यासाठी आटापिटा केला जातो. ...

चष्म्यामुळे नाकावर झालेले डाग दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय! - Marathi News | home remedies for spectacles marks on nose | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चष्म्यामुळे नाकावर झालेले डाग दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय!

बदलती जीवनशैली आणि गॅजेट्सचा अति वापर यांमुळे अनेक लोकांना डोळ्यांच्या तक्रारी उद्भवतात. आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सारेचजण टी.व्ही, कम्प्यूटर आणि स्मार्टफोन यांच्यासोबत जास्त वेळ घालवतात. ...