लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
तुमच्या फिगरनुसार कोणता स्कर्ट तुम्हाला परफेक्ट सूट होईल? - Marathi News | tips to select perfect skirt for your figure | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :तुमच्या फिगरनुसार कोणता स्कर्ट तुम्हाला परफेक्ट सूट होईल?

शॉपिंगसाठी बाजारात गेल्यानंतर अनेक प्रकारचे आणि वेगवेगळ्या स्टाईल्सचे कपडे बाजारात पाहायला मिळतात. सध्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या स्कर्ट्सचा ट्रेन्ड आहे. ...

डोक्यात येणाऱ्या खाजेपासून सुटका करून घेण्यासाठी करा 'हे' उपाय! - Marathi News | these are home remedis for itching on hair scalp | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :डोक्यात येणाऱ्या खाजेपासून सुटका करून घेण्यासाठी करा 'हे' उपाय!

अनेक लोकांना पावसाळ्यामध्ये डोक्याला खाज येण्याचा त्रास होतो. तसं पाहता डोक्याला खाज येण्याची अनेक कारणं आहेत. पण अनेकदा केसांच्या मुळांजवळची त्वचा ड्राय झाल्यामुळे डोक्याला खाज येण्याचा त्रास होतो. ...

चेहरा आणि केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी असा करा कॉफीचा वापर! - Marathi News | these are beauty benefits of coffee | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चेहरा आणि केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी असा करा कॉफीचा वापर!

अनेक लोकं कॉफी पिणं पसंत करतात. पण कॉफी पिणं शरीरासाठी जसं लाभदायक आहे त्याचप्रमाणे ते त्वचेचं सौंदर्य राखण्यासाठीही फायदेशीर आहे. ...

स्कीनवरील ग्लो टिकवून ठेवण्यासाठी 'या' नॅच्युरल स्कीन टोनरचा वापर करा! - Marathi News | these are best natural skin toners | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :स्कीनवरील ग्लो टिकवून ठेवण्यासाठी 'या' नॅच्युरल स्कीन टोनरचा वापर करा!

आपल्या स्कीनचं सौंदर्य वाढविण्यासाठी आणि ग्लो वाढविण्यासाठी अनेक उपाय आपण करतो. ब्युटी एक्सपर्टचा सल्ला घेण्यापासून ते बाजारातील वेगवेगळे प्रोडक्टस वापरण्यापर्यंत अनेक गोष्टी आपण करतो. ...

त्वचेसंबंधी समस्या दूर करण्यासाठी मड थेरपी, जाणून घ्या इतरही फायदे! - Marathi News | Know health benefits of mud therapy | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :त्वचेसंबंधी समस्या दूर करण्यासाठी मड थेरपी, जाणून घ्या इतरही फायदे!

मड थेरपी ही एक नॅच्युरोपॅथी आहे. ही थेरपी त्वचेसंबंधी समस्या आणि सौंदर्य समस्यांना दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. या थेरपीने अनेक शारीरिक समस्या दूर होता.  ...

काय आहे त्वचेवरील मेलाज्मा? या घरगुती टिप्सने करा उपचार! - Marathi News | Home remedies for melasma skin diseases | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :काय आहे त्वचेवरील मेलाज्मा? या घरगुती टिप्सने करा उपचार!

त्वचेवर मेलाज्माचे निशाण गालांच्या वरच्या भागात, वरचा ओठ, कपाळ आणि हनुवटीवर अधिक येतात. महिलांमध्ये ही समस्या २० ते ५० वर्ष या वयादरम्यान अधिक आढळते. ...

त्वचेचं सौंदर्य चिरतरूण ठेवण्यासाठी 'या' घरगुती स्क्रबचा करा वापर! - Marathi News | 5 homemade scrubs to get soft and glowing skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :त्वचेचं सौंदर्य चिरतरूण ठेवण्यासाठी 'या' घरगुती स्क्रबचा करा वापर!

सर्वचजण आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक उपाय ट्राय करतात. कधी घरगुती उपायांनी तर कधी बाजारात मिळणाऱ्या प्रोडक्टसचा वापर करून आपल्या त्वचेची काळजी घेण्यात येते. ...

दीपिकाच्या फॅशन कलेक्शनबाबत तुम्हाला माहीत आहे का? - Marathi News | trends wardrobe essentials by deepika padukone fashion | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :दीपिकाच्या फॅशन कलेक्शनबाबत तुम्हाला माहीत आहे का?

अभिनयाप्रमाणेच दीपिकाच्या फॅशन सेन्समध्येही फार विविधता आढळून येते. दीपिकाच्या फॅशनमध्ये प्रत्येक बाबतीत वेगळेपणा दिसून येतो. तिच्या कपड्यांच्या चॉईसमधूनही तिचा वेगळेपणा दिसून येतो. ...