लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
रेड लिपस्टिक लावणं फार कठीण जातंय? 'या' टिप्स फॉलो करून मिळवा परफेक्ट लूक! - Marathi News | how to wear red lipstick perfectly | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :रेड लिपस्टिक लावणं फार कठीण जातंय? 'या' टिप्स फॉलो करून मिळवा परफेक्ट लूक!

चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यामध्ये ओठांची मोठी भूमिका असते. त्यातही लिपिस्टिक लावणं हा एक टास्क असतो. अशातच जर तुम्ही लावत असेलेली लिपस्टिक जर रेड कलरची असेल तर ती लावणं म्हणजे एक चॅलेंजच. ...

Shocking : नेल आर्टसाठी 'या' सलूनमध्ये करण्यात येतोय जीवंत मुंग्यांचा वापर! - Marathi News | russian based nail sunny salon used living ants in nail art | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Shocking : नेल आर्टसाठी 'या' सलूनमध्ये करण्यात येतोय जीवंत मुंग्यांचा वापर!

महिला आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक उपाय करत असतात. कधी कधी तर आपल्या हटके फॅशनने सर्वांचं लेक्ष वेधून घेतात. फॅशन वर्ल्डमध्ये अनेक ट्रेन्ड धुमाकूळ घालत असतात. कधी कोणती फॅशन लोकं डोक्यावर घेतील हे सांगता येत नाही. ...

आठवड्यातून किती वेळा शॅम्पू कराल? जाणून घ्या; शॅम्पूने केस धुण्याचे फायदे आणि नुकसान! - Marathi News | hair care tips : how often one should shampoo hair benefit or drawback of shampoo every day | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :आठवड्यातून किती वेळा शॅम्पू कराल? जाणून घ्या; शॅम्पूने केस धुण्याचे फायदे आणि नुकसान!

सौंदर्य खुलवण्यासाठी अनेकजण त्वचेची काळजी घेतात पण सौंदर्य खुलवण्यात त्वचेइतकाच महत्त्वाचा वाटा हा केसांचाही असतो. त्यामुळे त्वचेसोबतच केसांचीही काळजी घेणं तितकचं महत्त्वाचं आहे. ...

दृष्ट न लागो... 'हॉट' दिसण्यासाठी करिना देतेय काजळ लावण्याच्या टिप्स! - Marathi News | how to put kajal perfectly in eyes here are the tips from karina kapoor | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :दृष्ट न लागो... 'हॉट' दिसण्यासाठी करिना देतेय काजळ लावण्याच्या टिप्स!

काजळ लावणं ही देखील एक कला आहे. काजल नीट लावलं तर डोळ्यांचं सौंदर्य आणखी खुलवण्यास मदत होते. काही महिला आणि तरूणी काजळ कितीही नीट लावलं तरीदेखील ते पसरतं अशा समस्या करताना दिसतात. ...

प्रेग्नन्सीमध्ये स्टायलिश लूकने लपवा बेबी बम्प; नेहा धूपियाकडून घेऊ शकता फॅशन टिप्स!  - Marathi News | how to hide baby bump after 3 to 4 months of pregnancy see neha dhupia pics | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :प्रेग्नन्सीमध्ये स्टायलिश लूकने लपवा बेबी बम्प; नेहा धूपियाकडून घेऊ शकता फॅशन टिप्स! 

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया तिच्या बेबी बम्पमुळे चर्चेचा विषय ठरली होती. नेहाने मे 2018 रोजी अंगद बेदी सोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांतच नेहा बेबी बम्पसोबत दिसल्याने ती चर्चेचा विषय ठरली होती. ...

'हा' आहे डार्क सर्कल दूर करण्याचा परमनंट उपाय, ३ दिवसात दिसणार फरक! - Marathi News | Get rid from dark circle of eyes | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :'हा' आहे डार्क सर्कल दूर करण्याचा परमनंट उपाय, ३ दिवसात दिसणार फरक!

आहारातून पोषक तत्वांची कमतरता अशा आणखीही काही कारणांनी डार्क सर्कल्स येतात. सायनोसायटिस, अॅलर्जी आणि अस्थमाने ग्रस्त पीडित लोकांनाही ही समस्या होते.   ...

नवीन यूनिक डिझाइन्सच्या मदतीने साध्या मेहंदीला वेस्टर्न लूक द्या! - Marathi News | latest designs of mehndi on festive season | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :नवीन यूनिक डिझाइन्सच्या मदतीने साध्या मेहंदीला वेस्टर्न लूक द्या!

श्रावण म्हटलं की, सण आलेच आणि सण म्हटलं की, स्त्रियांचा श्रृगांर आलाच. कदाचितच असा कोणता सण असेल की ज्या सणाला महिला हातावर मेहंदी काढत नसतील. ...

केसगळती आणि केस पांढरे होणे थांबवण्यासाठी वापरा हे घरगुती उपाय! - Marathi News | Hair care tips alternate therapy | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :केसगळती आणि केस पांढरे होणे थांबवण्यासाठी वापरा हे घरगुती उपाय!

ज्याप्रकारे तुम्ही तुमच्या चेहऱ्याची त्वचा निरोगी आणि सुंदर ठेवण्यासाठी फेस पॅकचा वापर करता त्याचप्रमाणे केसांची सुंदरता वाढण्यासाठी हेअर मास्कचा वापर केला जाऊ शकतो.  ...