सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय. Read More
आरोग्यासाठी पपईचे अनेक फायदे आहेत हे आपण सारेच जाणतो. यामधील व्हिटॅमिन, मिनरल्स आणि इतर पोषक तत्व शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतात. ...
केसातील कोंड्याच्या समस्येने प्रत्येक दुसरा व्यक्ती हैराण आहे. अनेकदा योग्य शॅम्पूचा वापर करुन कोंडा दूर केला जाऊ शकतो. पण कधी कधी अनेक उपाय करुनही केसांतील कोंडा दूर होत नाही. ...
सोयाबीनला प्रोटीनचं स्त्रोत मानलं जातं. त्यामुळे आहारात याचा समावेश केल्याने अनेक फायदे होतात. पण काय तुम्हाला माहीत आहे की, सोयाबीन तुमचं सौंदर्य आणखी खुलवण्यासाठीही मदत करतं. ...
सध्या हेल्मेटसक्ती केल्यामुळे बाइक चालवताना हेल्मेट घालणं बंधनकारक झालं आहे. पण अनेकजण हेल्मेट घालणं टाळतात. सतत हेल्मेट घातल्यामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढतं असं त्यांचं म्हणण आहे. अशीच काहीशी कारणं टोपीच्या बाबतीतही ऐकायला मिळतात. ...