सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय. Read More
त्वचेच सौंदर्य वाढविण्यासाठी घरगुती उपायांचा वापर करण्यात येतो, त्यावेळी सर्वात आधी कडूलिंबाचा विचार करण्यात येतो. शरीराचे आरोग्य राखण्यासोबतच त्वचेचं आरोग्य राखण्यासाठीही कडूलिंबाचा वापर करण्यात येतो. ...
जर तुम्हाला इतर रंगांपेक्षा व्हाइट आणि ब्लॅक कलर जास्त आवडत असेल तर त्यामध्ये निराश होण्याची गरज नाही. सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये ब्लॅक अॅन्ड व्हाइट मोनोक्रोम लूक ट्रेन्डमध्ये आहे. ...
तुम्ही अशा अनेक महिला पाहिल्या असतील ज्यांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर अनावश्यक केस असतात. महिलांच्या त्वचेवर अशाप्रकारे अनावश्यक केस येण्याला मेडिकल भाषेत हिर्सुटिज्म असे म्हटले जाते. ...
हात आपल्या पर्सनॅलिटीचा एक अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे त्यांची काळजी घेणंही गरजेचं असतं. कोरडे आणि रखरखीत हातांमुळे सौंदर्यामध्ये अडथळे निर्माण होतात. हातांचे सौंदर्य वाढविण्यासाठी बाजारामध्ये अनेक प्रकारची उत्पादनं उपलब्ध आहेत. ...