लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
टेस्ट मॅचेसमध्ये विराटसाठी कोलकाता अनलकी, रेकॉर्ड वाचून तुम्हालाही धक्का  - Marathi News | Kolkata Knight Riders for Virat in Test Matches; | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टेस्ट मॅचेसमध्ये विराटसाठी कोलकाता अनलकी, रेकॉर्ड वाचून तुम्हालाही धक्का 

उद्यापासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. यांच्यातील पहिला कसोटी सामना कोलकाताच्या  इडन गार्डन्सवर होणार आहे. ...

विश्वविजेत्या संघातील विराट कोहलीचा सहकारी आज विकतोय छोले-भटुरे - Marathi News | Virat Kohli's co-workers in the World Cup squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वविजेत्या संघातील विराट कोहलीचा सहकारी आज विकतोय छोले-भटुरे

क्रिकेट संघात स्थान मिळाळे नाही तर क्रिकेटपटूंवर कोणती वेळ येऊ शकते याचा काही नेम नाही. 2008 साली अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीच्या विश्वविजयी संघात खेळलेल्या एका खेळाडूवर अशीच वाईट वेळ आली आहे ...

दिलीप वेंगसरकर यांना हटविण्याचा विचार नाही, प्रकल्प संचालकाचा शोध सुरू - Marathi News | Dilip Vengsarkar is not planning to delete, the search of the director of the project is going on | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिलीप वेंगसरकर यांना हटविण्याचा विचार नाही, प्रकल्प संचालकाचा शोध सुरू

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे सदस्य असलेले माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा कुठलाही विचार नसल्याचे शनिवारी भारतीय क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले. ...

क्रिकेटपटूंच्या डोप चाचणीस नकार - बीसीसीआय; ‘नाडा’ची मागणी फेटाळली - Marathi News | BCCI rejects Dope test of cricketer; The demand for 'nada' has been rejected | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटपटूंच्या डोप चाचणीस नकार - बीसीसीआय; ‘नाडा’ची मागणी फेटाळली

भारतीय क्रिकेटपटूंची डोप चाचणी करण्याची राष्ट्रीय डोपिंग विरोधी (नाडा) संस्थेची मागणी शुक्रवारी भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) फेटाळून लावली. ...

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी हार्दिक पांड्याला भारतीय संघातून विश्रांती - Marathi News | This all-rounder rests from the Indian team for the Test series against Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी हार्दिक पांड्याला भारतीय संघातून विश्रांती

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा शुक्रवारी करण्यात आली आहे. या सामन्यांसाठी भारतीय संघात मोठे फेरबदल करण्यात आले नसले तरी... ...

'विराट फॅन', ह्या WWE रेसलरची कोहलीकडून फिटनेस ट्रेनिंग घेण्याची इच्छा - Marathi News | 'Virat fan', the desire to take the fitness training of this WWE wrestler from Kohlia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट फॅन', ह्या WWE रेसलरची कोहलीकडून फिटनेस ट्रेनिंग घेण्याची इच्छा

विराटच्या सातत्यपूर्ण कामगिरीप्रमाणेच त्यांच्या चाहत्यांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये आता एका WWE रेसलरची भर पडली आहे.  ...

इंस्टाग्रामच्या पोस्टद्वारे कोहलीची विराट कमाई, आकडा ऐकून तुम्हालाही धक्का बसेल - Marathi News | You will be shocked to hear Kohli's huge earnings by the post of Instagram | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंस्टाग्रामच्या पोस्टद्वारे कोहलीची विराट कमाई, आकडा ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

भारताचा कर्णधार आणि स्टार क्रिकेटपटू विराट कोहली जाहिरात विश्वातील सर्वात मोठा ब्रँड आहे. ...

ही आहेत भारतातील जुनी क्रिकेट स्टेडिअम्स - Marathi News | india's old and huge cricket stadiums and records | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ही आहेत भारतातील जुनी क्रिकेट स्टेडिअम्स

भारतीयांसाठी चित्रपटवेडानंतर क्रिकेटवेड हा समानार्थी शब्द वापरला जातो. ...