लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
आज बीसीसीआयची ‘एसजीएम’, संघाच्या भविष्य दौरा कार्यक्रमावर होणार चर्चा - Marathi News |  Today the BCCI's 'SGM' will be discussed on the team's future touring tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आज बीसीसीआयची ‘एसजीएम’, संघाच्या भविष्य दौरा कार्यक्रमावर होणार चर्चा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) सोमवारी येथे विशेष बैठक (एसजीएम) होणार आहे. या वेळी भारतीय संघाचा भविष्य दौरा कार्यक्रम (एफटीपी) आणि आयपीएलमधून बाहेर केलेल्या कोच्ची टस्कर्सला देण्यात येणाºया ८५० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईबाबत ...

विराट कोहली ठरला भारताच्या विजयाचा मंत्र - Marathi News | Virat Kohli becomes the mantra of India's victory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली ठरला भारताच्या विजयाचा मंत्र

ज्याप्रकारे भारत श्रीलंकेविरुद्ध सहज वर्चस्व गाजवेल, असे चित्र निर्माण करण्यात आले होते, त्याकडे पाहता भारताने मिळवलेला विजय नक्कीच लौकिकास साजेसा ठरला नाही. ...

नुकसानभरपाईमुळे भारत-पाक क्रिकेट संबंध बिघडतील : मनी - Marathi News | Indo-Pak cricket relations will worsen due to indebtedness: Money | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नुकसानभरपाईमुळे भारत-पाक क्रिकेट संबंध बिघडतील : मनी

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयवर नुकसानभरपाईचा दावा टाकल्याने उभय देशातील क्रिकेटसंबंध खराब होतील, अशी भीती आयसीसीचे माजी अध्यक्ष एहसान मनी यांनी व्यक्त केली. ...

VIDEO : विकेट मिळत नसल्याचे पाहून शेवटच्या क्षणी कोहलीनं असं काही केलं की.... - Marathi News | VIDEO: In the last minute, Kohli did something that did not get wickets ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO : विकेट मिळत नसल्याचे पाहून शेवटच्या क्षणी कोहलीनं असं काही केलं की....

चौथ्या दिवशी लंकेनं तीन विकेट गमावल्या होत्या त्यामुळे पाचव्या दिवशी त्यांच्यावर पराभवाचं सावट उभं राहिलं होतं. भारत दुसऱ्याच सत्रात सामना जिंकेल अशी अवस्था असतानाच.... ...

दिल्लीत २०२० पर्यंत क्रिकेट सामना होणार नाही - Marathi News | There will be no cricket in Delhi till 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्लीत २०२० पर्यंत क्रिकेट सामना होणार नाही

फिरोजशाह कोटलावर तिस-या कसोटीदरम्यान प्रदूषणामुळे श्वास कोंडल्याची तक्रार श्रीलंका खेळाडूंनी वारंवार केली. पण तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. ...

क्रिकेटपटू हिकेन शहाच्या विनंतीवर विचार करा, उच्च न्यायालयाची ‘बीसीसीआय’ला सूचना - Marathi News | Consider the request of cricketer Hicken Shah, the High Court's 'BCCI' notice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रिकेटपटू हिकेन शहाच्या विनंतीवर विचार करा, उच्च न्यायालयाची ‘बीसीसीआय’ला सूचना

केवळ ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून एखाद्या खेळाडूला निलंबित करू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने मुंबईकर क्रिकेटपटू हिकेन शहा याने निलंबन मागे घेण्यासंदर्भात ...

मोठे स्पेल टाकण्यामुळे मदत मिळेल : शमी - Marathi News | Large spellings will help: Shami | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठे स्पेल टाकण्यामुळे मदत मिळेल : शमी

भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध तिसºया व अखेरच्या कसोटी सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला आतापर्यंत १३० षटके गोलंदाजी केलेली आहे, पण वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या मते गोलंदाजांची फिटनेससाठी ही चांगली बाब.. ...

बीसीसीआय सीईओ जोहरींवर अमिताभ चौधरी नाराज - Marathi News | Amitabh Chaudhary angry at BCCI CEO Zohari | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआय सीईओ जोहरींवर अमिताभ चौधरी नाराज

महिला संघासाठी व्यवस्थापक पदाची जाहिरात देताना सचिवाची पूर्वपरवानगी घेतली नसल्याबद्दल बीसीसीआयचे काळजीवाहू सचिव अमिताभ चौधरी हे सीईओ राहुल जोहरी यांच्या कार्यशैलीवर नाराज आहेत. ...