लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
माजी क्रिकेटपटू जेकब मार्टिनच्या प्रकृतीत सुधारणा, ICU मधून बाहेर - Marathi News | Former cricketer Jacob Martins out of danger | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माजी क्रिकेटपटू जेकब मार्टिनच्या प्रकृतीत सुधारणा, ICU मधून बाहेर

भारताचा माजी क्रिकेटपटू जेकब मार्टिनच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्याला ICUमधून बाहेर काढण्यात आले. ...

मधमाशांच्या हल्ल्यामुळे क्रिकेट सामना थांबला, रिषभ पंत, लोकेश राहुल बचावले - Marathi News | Cricket match stopped due to bee attacked, Rishabh Pant, Lokesh Rahul escaped | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मधमाशांच्या हल्ल्यामुळे क्रिकेट सामना थांबला, रिषभ पंत, लोकेश राहुल बचावले

भारत A आणि इंग्लंड लायन्स यांच्यातील सामना मधमाशांच्या हल्ल्यामुळे पंधरा मिनिटे थांबवण्यात आला. ...

ICC T20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय पुरुष व महिला संघाचे सामने कधी व कोणाशी, जाणून घ्या! - Marathi News | Complet fixture of Indian Men's and Women's team in ICC T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC T20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय पुरुष व महिला संघाचे सामने कधी व कोणाशी, जाणून घ्या!

आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020 स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. ...

ICC T20 वर्ल्ड कपमध्ये प्रथमच असं घडणार, भारत-पाकिस्तान साखळीत नाही भिडणार - Marathi News | No India-Pakistan clash in group stage of 2020 T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC T20 वर्ल्ड कपमध्ये प्रथमच असं घडणार, भारत-पाकिस्तान साखळीत नाही भिडणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) मंगळवारी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. ...

'विराट'सेना ICC T20 वर्ल्ड कपमधील 13 वर्षांचा दुष्काळ संपवणार, पाहा भारत कोणाशी भिडणार!  - Marathi News | Indian Men's first clash of the ICC T20 World Cup 2020 tournament will be against South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट'सेना ICC T20 वर्ल्ड कपमधील 13 वर्षांचा दुष्काळ संपवणार, पाहा भारत कोणाशी भिडणार! 

2007 च्या उद्घाटनीय स्पर्धा जिंकल्यानंतर भारतीय संघाची जेतेपदाची पाटी कोरीच आहे. ...

ICC T20 वर्ल्ड कपच्या तारखा ठरल्या; भारताचा सलामीच्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी मुकाबला - Marathi News | ICC Women’s T20 World Cup 2020 : India take on defending champions Australia at Sydney Showground Stadium on 21 February 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC T20 वर्ल्ड कपच्या तारखा ठरल्या; भारताचा सलामीच्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी मुकाबला

ICC Women’s T20 World Cup 2020 :2020 मध्ये होणाऱ्या आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. ...

India vs New Zealand 3rd ODI : कांगारुंपाठोपाठ किवींना धक्का; धोनीपेक्षाही भारी विराटचा विजयाचा 'टक्का' - Marathi News | India vs New Zealand 3rd ODI: Virat Kohli is on top in highest ODI Winning (%) By Asian Captain in minimun 10 match, MS Dhoni on 10th place | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 3rd ODI : कांगारुंपाठोपाठ किवींना धक्का; धोनीपेक्षाही भारी विराटचा विजयाचा 'टक्का'

India vs New Zealand 3rd ODI: महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडमध्ये वन डे मालिका जिंकली होती आणि त्यानंतर दहा वर्षांनी हा पराक्रम विराट कोहलीनं केला. ...

India vs New Zealand 3rd ODI : 24 वर्षांत जे कुणालाच नाही जमलं, ते विराट कोहलीनं करून दाखवलं! - Marathi News | India vs New Zealand 3rd ODI: After 24 year's Virat kohli become a first Asian Captain To Win 1st 3 Consecutive Odis vs NZ In NZ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 3rd ODI : 24 वर्षांत जे कुणालाच नाही जमलं, ते विराट कोहलीनं करून दाखवलं!

India vs New Zealand 3rd ODI: भारतीय संघाने सोमवारी विजयाची हॅटट्रिक साजरी केली अन् विराट कोहलीने पराक्रम केला ...