लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
Asia Cup 2018: विराट कोहलीने भारतीय संघाला दिल्या शुभेच्छा - Marathi News | Asia Cup 2018: Virat Kohli wishes Team India good luck | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018: विराट कोहलीने भारतीय संघाला दिल्या शुभेच्छा

Asia Cup 2018: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेच्या मोहिमेला आजपासून सुरूवात करत आहे. भारतीय संघाचा पहिलाच सामना दुबळ्या हाँगकाँग संघाशी होणार आहे. ...

Asia Cup 2018: भारतीय संघ पहिल्यांदाच उतरणार दुबईच्या मैदानावर; १३१ स्टेडियमवर खेळलेत सामने  - Marathi News | Asia Cup 2018: Indian team play first time at Dubai international ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018: भारतीय संघ पहिल्यांदाच उतरणार दुबईच्या मैदानावर; १३१ स्टेडियमवर खेळलेत सामने 

Asia Cup 2018: भारतीय संघ मंगळवारी कमकुवत मानल्या जाणाऱ्या हाँगकाँगविरुद्ध खेळणार आहे. आशिया चषक स्पर्धेच्या या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. ...

Asia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्याने ब्रॉडकास्टर नाराज; BCCI सोबत शीतयुद्ध? - Marathi News | Asia Cup 2018: Virat Kohli absence irks broadcaster | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्याने ब्रॉडकास्टर नाराज; BCCI सोबत शीतयुद्ध?

Asia Cup 2018: जगातील सर्वोत्तम फलंदाज विराट कोहली आशिया चषक स्पर्धेत खेळत नसल्याचे दु:ख केवळ चाहत्यांनाच नाही, तर या स्पर्धेचे प्रसारण करणाऱ्या वाहिन्यांना (ब्रॉडकास्टर) असल्याचे कळत आहे. ...

shocking... अधिकाऱ्याने केले महिलेचे लैंगिक शोषण; बीसीसीआय गुंडाळले होते प्रकरण - Marathi News | Sexual harassment of a woman made by BCCI official | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :shocking... अधिकाऱ्याने केले महिलेचे लैंगिक शोषण; बीसीसीआय गुंडाळले होते प्रकरण

हे प्रकरण बीसीसीआयने गुंडाळले असले तरी ते बिहार क्रिकेट असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याने या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. ...

Asia Cup 2018: Fun Time; मैदानाबाहेर प्रतिस्पर्धी कर्णधारांच्या गप्पा रंगतात तेव्हा...  - Marathi News | Asia Cup 2018: Rohit Sharma, Sarfraz Ahmed, Mashrafe Mortaza funny pre-press conference conversation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018: Fun Time; मैदानाबाहेर प्रतिस्पर्धी कर्णधारांच्या गप्पा रंगतात तेव्हा... 

Asia Cup 2018: बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील लढतीने आशिया चषक स्पर्धेला सुरूवात होणार आहे. शनिवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या स्पर्धेच्या पूर्वसंध्येला सर्व कर्णधारांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. ...

Asia Cup 2018: डावखुऱ्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी भारताने मागवला श्रीलंकेतून 'स्पेशालिस्ट' - Marathi News | Asia Cup 2018:India hire specialist to counter left-arm threat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018: डावखुऱ्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी भारताने मागवला श्रीलंकेतून 'स्पेशालिस्ट'

Asia Cup 2018: आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाच्या मदतीला एक अतिरिक्त हात आला आहे. या स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाच्या डावखुऱ्या गोलंदाजांच्या माऱ्याचा सक्षमपणे सामना करण्यासाठी भारतीय संघाने श्रीलंकेहून स्पेशालिस्ट मागवला आहे ...

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नाचक्की टाळण्यासाठी रवी शास्त्री यांनी BCCI ला केली 'ही' विनंती  - Marathi News | Ravi Shastri asked BCCI for couple of warm-up matches ahead of Australia Tests series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नाचक्की टाळण्यासाठी रवी शास्त्री यांनी BCCI ला केली 'ही' विनंती 

भारतीय क्रिकेट संघाने २०१८ मध्ये केलेल्या दोन परदेश दौऱ्यात सपाटून मार खाल्ला. सामन्यातील कामगिरी बरोबरच सराव सामन्याप्रती संघाची असलेली मानसिकता चर्चेचा विषय ठरली होती. ...

भारताचा सलामीवीर लोकेश राहुलला नेटिझन्सकडून 'स्मृती' काढा - Marathi News | Twitterati reminds KL Rahul of england series result | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा सलामीवीर लोकेश राहुलला नेटिझन्सकडून 'स्मृती' काढा

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यातील वन डे आणि कसोटी मालिकेत पराभव पत्करून मायदेशी परतला. या मालिकेत भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक असली तरी काही खेळाडू वैयक्तिक कामगिरीमुळे आनंदी आहेत. ...