लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
इराणी चषक : शेष भारत व विदर्भ संघाच्या खेळाडूंनी नोंदवला पुलवामा हल्ल्याचा निषेध  - Marathi News | Pulwama attack: Vidarbha, Rest of India players mourn martyred soldiers, wear black armbands during Irani Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इराणी चषक : शेष भारत व विदर्भ संघाच्या खेळाडूंनी नोंदवला पुलवामा हल्ल्याचा निषेध 

शेष भारत व विदर्भ क्रिकेट संघाने इराणी चषक सामन्याच्या चौथ्या दिवशी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा (Pulawama Terror Attack) निषेध नोंदवला. ...

इराणी चषक : भारताच्या हनुमा विहारीचा पराक्रम, 'गब्बर' धवनशी बरोबरी - Marathi News | Irani Trophy : HANUMA VIHARI  is the first player in the history of the tournament to score centuries in three consecutive innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इराणी चषक : भारताच्या हनुमा विहारीचा पराक्रम, 'गब्बर' धवनशी बरोबरी

Irani Trophy : शेष भारत आणि विदर्भ यांच्यातील इराणी चषक सामना रंगतदार अवस्थेत आला आहे. ...

11 धावांत 10 विकेट्स, मणिपूरचा गोलंदाज भारतीय संघात - Marathi News | BCCI Announces India U19 Teams: Manipur’s Rajkumar Rex Singh to Represent Country for the First Time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :11 धावांत 10 विकेट्स, मणिपूरचा गोलंदाज भारतीय संघात

पूर्वांचल भारतातील मणिपूरमध्ये फुटबॉल, हॉकी, वेटलिफ्टिंग, अॅथलेटिक्स आदी खेळांना जितकी पसंती मिळते, तितकी क्रिकेटला मिळत नाही. ...

वर्ल्ड कपसाठी लक्ष्मणला 'हे' दोन संघ वाटतात 'व्हेरी व्हेरी स्पेशल' - Marathi News | VVS Laxman says India are peaking at right time ahead of World Cup, picks his title favourites | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपसाठी लक्ष्मणला 'हे' दोन संघ वाटतात 'व्हेरी व्हेरी स्पेशल'

आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघच जेतेपदाचा दावेदार असेल, असे मत अनेक माजी खेळाडूंनी व्यक्त केले आहे. ...

दोघात तिसरा; संघातील चौथ्या क्रमांकासाठी 'या' खेळाडूचं धोनी, रायुडूला आव्हान - Marathi News | Apart from Ambati Rayudu and MS Dhoni, India can give THIS player a chance at No.4, says Lakshmipathy Balaji | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोघात तिसरा; संघातील चौथ्या क्रमांकासाठी 'या' खेळाडूचं धोनी, रायुडूला आव्हान

वर्ल्ड कपसाठीचा भारतीय संघ जवळपास निश्चित मानला जात असला तरी माजी खेळाडू अनेक पर्याय सुचवत आहेत. ...

'MS Dhoni pavilion' रांचीतील क्रिकेट स्टेडियमवर झळकलं 'कॅप्टन कूल'चं नाव! - Marathi News |  South stand of JSCA Cricket Stadium in Ranchi to be named after former Indian captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'MS Dhoni pavilion' रांचीतील क्रिकेट स्टेडियमवर झळकलं 'कॅप्टन कूल'चं नाव!

भारतीय क्रिकेटचा आयकॉन महेंद्रसिंग धोनीचा गौरव. ...

वीरूच्या 'बेबी सीटिंग' जाहीरातीवर रिषभ पंतचे मजेशीर ट्विट - Marathi News | Rishabh Pant reacts to Virender Sehwag's  babysitting TV commercial | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वीरूच्या 'बेबी सीटिंग' जाहीरातीवर रिषभ पंतचे मजेशीर ट्विट

ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात भारतात येणार आहे ...

जाँटी ऱ्होड्सच्या फिल्डींग टीममध्ये भारताच्या 'या' खेळाडूची निवड - Marathi News | Jonty Rhodes reveals Suresh Raina and four others as all-time best fielders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जाँटी ऱ्होड्सच्या फिल्डींग टीममध्ये भारताच्या 'या' खेळाडूची निवड

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज जाँटी ऱ्होड्स हा जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे आणि याबाबत कुणाचेही दुमत नसेल. ...