लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
बीसीसीआय करणार पाकिस्तानची नाचक्की, नक्की काय करणार ते जाणून घ्या... - Marathi News | BCCI to make Pakistan uneasy , know exactly what to do ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआय करणार पाकिस्तानची नाचक्की, नक्की काय करणार ते जाणून घ्या...

बीसीसीआय पाकिस्तानवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली स्थान कसे डळमळीत करता येईल, याचा विचार बीसीसीआयने सुरु केला आहे. ...

पाकिस्तानवर बंदी घालणे सोपे नाही - आयसीसी - Marathi News | Restricting Pakistan is not easy - ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानवर बंदी घालणे सोपे नाही - आयसीसी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मात्र पाकिस्तानवर बंदी घालणे सोपे नाही, असा खुलासा आज केला आहे.  ...

अखेर पृथ्वी शॉला सूर गवसला, गोव्याच्या गोलंदाजांना बदडले... - Marathi News | Prithvi Shaw returned from injury and hit an attacking 71 off 47 balls in Mumbai’s win over Goa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेर पृथ्वी शॉला सूर गवसला, गोव्याच्या गोलंदाजांना बदडले...

Syed Mushtaq Ali Trophy : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सराव सामन्यात झालेल्या दुखापतीनंतर मैदानावर परतलेल्या मुंबईकर पृथ्वी शॉला सलग तीन सामन्यांत अपयशाचा पाढा गिरवावा लागला. ...

पाकिस्तानवर वर्ल्ड कप स्पर्धेत बंदी घालणे सोपी गोष्ट नाही - सौरव गांगुली - Marathi News | Why it will be difficult for BCCI to get Pakistan banned at ICC 2019 World Cup, explains Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानवर वर्ल्ड कप स्पर्धेत बंदी घालणे सोपी गोष्ट नाही - सौरव गांगुली

भारतीय क्रिकेट संघाने आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा, अशी मागणी होत आहे. ...

India vs England Women's : भारतीय महिलांची 'लगान' वसूली, इंग्लंडला वन डे मालिकेत नमवले - Marathi News | India vs England Women's: India win the 2nd ODI against England by 7 wickets to take a 2-0 lead in the 3-match series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Women's : भारतीय महिलांची 'लगान' वसूली, इंग्लंडला वन डे मालिकेत नमवले

India vs England Women's: भारतीय महिला संघाने सोमवारी दुसऱ्या वन डे सामन्यात इंग्लंड संघावर 7 विकेट्स राखून विजय मिळवला. ...

भारतीय संघात नसूनही सुरेश रैनाचा दबदबा, ट्वेंटी-20 भीमकाय पराक्रम - Marathi News | Suresh Raina also became the first Indian to complete 8000 Twenty runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघात नसूनही सुरेश रैनाचा दबदबा, ट्वेंटी-20 भीमकाय पराक्रम

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) धुमाकूळ घालण्यासाठी सुरेश रैना सज्ज... ...

India vs Australia 1st T20 : ऑस्ट्रेलियाने शेवटच्या क्षणात भारताच्या तोंडचा घास पळवला - Marathi News | India vs Australia 1st T20: Australia won by 3 wickets in first T20 against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 1st T20 : ऑस्ट्रेलियाने शेवटच्या क्षणात भारताच्या तोंडचा घास पळवला

India vs Australia 1st T20 : 127 धावांचे माफक लक्ष्य असूनही अखेरपर्यंत रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. ...

क्रिकेटच्या मैदानातही पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी BCCIचा 'गेम प्लॅन' - Marathi News | Will seek member boards' help in making apartheid of international cricket, says CoA chairman Vinod Rai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटच्या मैदानातही पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी BCCIचा 'गेम प्लॅन'

14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. ...