बीसीसीआय, मराठी बातम्या FOLLOW Bcci, Latest Marathi News भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे. Read More
आता आयसीसीने बीसीसीआयला याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ...
बीसीसीआयसह सेहवाग, गंभीर, रैना, अश्विन यांनीही दिल्या शुभेच्छा. ...
'अभिनंदन तुझे मायदेशी स्वागत आहे. तू आकाशावर राज्य करतो. त्याचप्रमाणे तू आमच्या सर्वांच्याच ह्दयावरही राज्य करतो. तुझ्या धैर्य आणि शौर्य येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल.' ...
दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया मालिकेतून माघार घेतलेला हार्दिक पांड्या सध्या विश्रांती करत आहे. ...
आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ नव्या लूकमध्ये दिसणार आहे. ...
India vs Australia ODI: वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने आगामी मालिका भारत-ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. ...
भारतीय संघाला दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने पराभवाची चव चाखवत मालिका 2-0ने खिशात घातली. ...
अखेरच्या ट्वेंटी-20 सामन्यात भारतीय संघ कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीला विजयाने निरोप देण्यात अपयशी ठरला... ...