लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
IPL 2020बाबत अमिराती क्रिकेट मंडळाकडून आली मोठी बातमी; आता प्रतीक्षा भारत सरकारच्या निर्णयाची - Marathi News | Emirates Cricket Board (ECB) has confirmed that they have received the official Letter of Intent from the BCCI to host IPL 2020   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020बाबत अमिराती क्रिकेट मंडळाकडून आली मोठी बातमी; आता प्रतीक्षा भारत सरकारच्या निर्णयाची

आयपीएल होणार असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये एक उत्साह संचारला आहे. खेळाडूंसह चाहतेही सप्टेंबरची आतुरतेनं वाट पाहत आहेत. ...

बीसीसीआयनं माझ्याशी असं वागायला नको होतं; युवराज सिंगनं व्यक्त केली खंत - Marathi News | 'Board was unprofessional while managing me towards end of my career' - Yuvraj Singh slams BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयनं माझ्याशी असं वागायला नको होतं; युवराज सिंगनं व्यक्त केली खंत

माझ्यासह अनेक भारतीय खेळाडूंना बीसीसीआयने दिली अव्यावसायिक वागणूक ...

सौरव गांगुलीचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला; आता पुढे काय? - Marathi News | Sourav Ganguly's term as BCCI president ends; What's next? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला; आता पुढे काय?

माजी कर्णधार सौरव गांगुली याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदाचा कार्यकाळ रविवारी ( 26 जुलै) संपला आहे. ...

आयसीसी अकादमी मैदानावर आयपीएल संघांचा सराव; खेळाडूंसाठी लवकरच दिशानिर्देश - Marathi News | Practice of IPL teams at ICC Academy Grounds | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी अकादमी मैदानावर आयपीएल संघांचा सराव; खेळाडूंसाठी लवकरच दिशानिर्देश

मैदान भाडेपट्टीवर घेणार ...

Big News : IPL 2020 ची फायनल 8 नोव्हेंबरला; चेअरमन ब्रिजेश पटेल यांची घोषणा - Marathi News | IPL 2020 set to start on September 19, final on November 8, teams to leave base by Aug 20: BCCI sources | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : IPL 2020 ची फायनल 8 नोव्हेंबरला; चेअरमन ब्रिजेश पटेल यांची घोषणा

51 दिवस रंगणार थरार, पाच डबल हेडर मुकाबले ...

आयपीएलसाठी बीसीसीआयची विमान कंपन्यांसोबत चर्चा सुरू - Marathi News | BCCI starts talks with airlines for IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलसाठी बीसीसीआयची विमान कंपन्यांसोबत चर्चा सुरू

बीसीसीआयचे काही अधिकारी ‘एमिरेटस्’ आणि ‘इत्तेहाद’ या विमान कंपनीसोबत चर्चा करत आहेत. ...

आता आयपीएलच्या तयारीला येणार वेग; यूएईत पुन्हा एकदा रंगणार थरार - Marathi News | Now the pace of preparation will come; the thrill will be painted once again in the UAE | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता आयपीएलच्या तयारीला येणार वेग; यूएईत पुन्हा एकदा रंगणार थरार

२०१४ च्या लोकसभा निवडणुकादरम्यान या झटपट क्रिकेटचा पहिला टप्पा यूएईतच यशस्वीपणे पार पडला होता ...

IPL 2020च्या यजमानांची घोषणा केली, पण यूएई क्रिकेट मंडळ म्हणतं... - Marathi News | UAE Cricket Board awaits final confirmation from BCCI to host IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020च्या यजमानांची घोषणा केली, पण यूएई क्रिकेट मंडळ म्हणतं...

यूएईमध्ये आयपीएल 2020 आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती ब्रिजेश पटेल यांनी दिली ...