शामीची मॅच फिक्सिंगच्या आरोपांखाली चौकशीही करण्यात आली होती. पण या चौकशीनंतर शामीचा आयपीएलमध्ये खेळण्याचा मार्ग बीसीसीआयने मोकळा केला होता. त्यानुसार या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे बीसीसीआयला वाटत असावे. ...
शामीने देशाला धोका दिल्याचे हसीनने वक्तव्य केले होते. त्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शामीची बाजू मांडली होती. शामी हा कधीही देशाला धोका देऊ शकत नाही, असे वक्तव्य धोनीने केले होते. ...
रणजी चषक स्पर्धेत यंदाचे सत्र चार गटात खेळविण्यात आल्यानंतर पुढील सत्रापासून ही स्पर्धा जुन्या तीन गटांमध्येच खेळविण्यात यावी, असा सल्ला काही राज्यांच्या क्रिकेट संघांनी सुचविला आहे. ...