लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
यूएईमध्ये होणार आशिया कप 2018, सहा संघाचा होणार समावेश - Marathi News | 2018 Asia Cup to be shifted to UAE after India's refusal to host Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यूएईमध्ये होणार आशिया कप 2018, सहा संघाचा होणार समावेश

आता ही स्पर्धा यूएईमध्ये खेळली जाणार आहे. आशिया कप 13 ते 28 सप्टेंबर दरम्यान खेळला जाणार आहे. ...

विजय झोलचे खणखणीत शतक; केडन्सविरुद्ध जालना संघाच्या १८७ धावा - Marathi News | Vijay Zol's bouncing century; Sangakkara scored 187 runs against Kedans | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विजय झोलचे खणखणीत शतक; केडन्सविरुद्ध जालना संघाच्या १८७ धावा

जबरदस्त फार्मात असलेल्या विजय झोल याच्या आणखी एका अफलातून केलेल्या शतकी खेळीमुळे जालना संघाला पुण्याच्या केडन्स संघाविरुद्ध १८७ धावांपर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरात केडन्सने पहिल्या दिवसअखेर ४ बाद २३४ धावा फटकावल्या. ...

डेक्कनविरुद्ध औरंगाबादचे वर्चस्व - Marathi News | Aurangabad dominates against Deccan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डेक्कनविरुद्ध औरंगाबादचे वर्चस्व

राहुल शर्मा, कर्णधार स्वप्नील चव्हाण यांच्या सुरेख फलंदाजीनंतर मोक्याच्या क्षणी प्रवीण क्षीरसागर याने केलेल्या भेदक माऱ्यामुळे औरंगाबादने पुणे येथे शुक्रवारी झालेल्या एमसीएच्या सिनिअर साखळी दोनदिवसीय सामन्यात बलाढ्य डेक्कन जिमखाना संघाविरुद्ध वर्चस्व ...

बीसीसीआयला प्रत्येक सामन्यासाठी मिळणार ६० कोटी - Marathi News | StarIndia bags BCCI Media rights for Rs 6138.1 crore, average of Rs 60.1 crore per game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयला प्रत्येक सामन्यासाठी मिळणार ६० कोटी

भारतात पुढील पाच वर्षांत (२०१८-२०२३) होणाऱ्या द्विपक्षीय मालिकांच्या प्रसारणाचे हक्क स्टार  इंडियाने तब्बल ६१३८.१ कोटी रुपयांना विकत घेतले. ...

IPL 2018 : IPL थांबवण्यासाठी BCCI विरोधात कोर्टात याचिका  - Marathi News | IPL 2018: ipl 11 plea in madras high court against bcci For tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : IPL थांबवण्यासाठी BCCI विरोधात कोर्टात याचिका 

न्यायाधीशांच्या खंडपीठाने गृह मंत्रालय आणि बीसीसीआयला नोटीस पाठवण्याचे आदेश दिले... ...

BCCI प्रसारण हक्काची बोली ६ हजार कोटींच्या वर - Marathi News | BCCI's bid bid upwards of 6000 crores | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI प्रसारण हक्काची बोली ६ हजार कोटींच्या वर

भारतात पुढील पाच वर्षांत (२०१८-२०२३) होणाऱ्या द्विपक्षीय मालिकांच्या प्रसारण हक्कांची बोली एक अब्ज डॉलरजवळ पोहचली आहे. स्टार आणि सोनी या प्रसारण कंपन्यांच्या सोबतच जियोने बोली लावली आहे. ...

मीडिया हक्क लिलाव : बीसीसीआयवर पैशांचा वर्षाव - Marathi News |  Media auction: money laundering on BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मीडिया हक्क लिलाव : बीसीसीआयवर पैशांचा वर्षाव

भारताच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या द्विपक्षीय क्रिकेट मालिका प्रसारणाचे मीडीया हक्क मिळवण्यासाठी झालेल्या इ - लिलावाच्या पहिल्या दिवशी तब्बल ४ हजार ४४२ करोड रुपयांपर्यंत बोली पोहचली. ...

अव्वल क्रिकेटपटूंवर बीसीसीआयची नजर; कामगिरी आणि फिटनेसचा डाटाबेस तयार होणार - Marathi News |  BCCI eyes on top cricketers; A database of performance and fitness will be ready | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अव्वल क्रिकेटपटूंवर बीसीसीआयची नजर; कामगिरी आणि फिटनेसचा डाटाबेस तयार होणार

सात आठवडे चालणाऱ्या आयपीएलच्या ११ व्या पर्वात खेळणाºया आघाडीच्या ५० क्रिकेटपटूंची कामगिरी आणि फिटनेस यावर बीसीसीआय जवळून नजर ठेवणार आहे. या खेळाडूंना मोठ्या आंतरराष्टÑीय स्पर्धांसाठी ताजेतवाने ठेवता यावे हा यामगील हेतू आहे. ...