लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
India vs Australia : आई शप्पथ... 'कॅप्टन कूल' धोनीच्या तोंडून शिवी; बघा काय म्हणाला! - Marathi News | India vs Australia: 'Captain Cool' MS Dhoni Loses His Cool on Khaleel Ahmed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : आई शप्पथ... 'कॅप्टन कूल' धोनीच्या तोंडून शिवी; बघा काय म्हणाला!

India vs Australia: महेंद्रसिंग धोनीचा पारा चढलेला फार क्वचितच पाहायला मिळाले आहे. ...

India vs Australia 2nd ODI : तेंडुलकर, अझरूद्दीन यांना जमलं नाही ते कोहलीनं केलं - Marathi News | India vs Australia 2nd ODI : Virat kohli is a 1st Indian Captain To Smash Odi Century In Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 2nd ODI : तेंडुलकर, अझरूद्दीन यांना जमलं नाही ते कोहलीनं केलं

India vs Australia 2nd ODI : कर्णधार विराट कोहलीने अ‍ॅडलेड वन डे सामन्यात खणखणीत शतक झळकावून भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. ...

India vs Australia 2nd ODI : अ‍ॅडलेडवर 298 धावांचा पाठलाग करणं सोपं नाही, जाणून घ्या का? - Marathi News | India vs Australia 2nd ODI: Chasing 298 runs at Adelaide is not easy, do you know why? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 2nd ODI : अ‍ॅडलेडवर 298 धावांचा पाठलाग करणं सोपं नाही, जाणून घ्या का?

India vs Australia 2nd ODI: ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या वन डे सामन्यात 9 बाद 298 धावा चोपल्या. ...

India vs Australia 2nd ODI : मोहम्मद सिराजच्या नावावर पदार्पणात 'नकोसा' विक्रम - Marathi News | India vs Australia 2nd ODI: Mohammad Siraj conceded second most runs by an Indian bowler on debut in ODI history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 2nd ODI : मोहम्मद सिराजच्या नावावर पदार्पणात 'नकोसा' विक्रम

India vs Australia 2nd ODI: ऑस्ट्रेलियाने  अ‍ॅडलेड वन डे सामन्यात भारतासमोर विजयासाठी 299 धावांचे आव्हान ठेवले आहे. ...

India vs Australia 2nd ODI : कोण म्हणतंय धोनी थकलाय, मग हा व्हिडीओ पाहाच! - Marathi News | India vs Australia 2nd ODI: Lightning quick from MSD, Dhoni is quick as anything and whips the bails off. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 2nd ODI : कोण म्हणतंय धोनी थकलाय, मग हा व्हिडीओ पाहाच!

India vs Australia 2nd ODI: माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अगदी चतुराईने हँड्सकोम्बला यष्टिचीत केले. ...

India vs Australia 2nd ODI : कौतुक तर होणारच, रवींद्र जडेजाने फिल्डींगच भारी केली, पाहा व्हिडीओ - Marathi News | India vs Australia 2nd ODI: Brilliant from Ravindra Jadeja, Usman Khawaja run out by a direct hit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 2nd ODI : कौतुक तर होणारच, रवींद्र जडेजाने फिल्डींगच भारी केली, पाहा व्हिडीओ

India vs Australia 2nd ODI: यजमान ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या वन डे सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ...

India vs Australia 2nd ODI : रिक्षाचालकाच्या मुलाचे भारतीय संघात पदार्पण, हैदराबादचा 'छोरा' आहे तरी कोण? - Marathi News | India vs Australia 2nd ODI: Who is Hyderabad's Mohammed Siraj, who debut for indian ODI team? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 2nd ODI : रिक्षाचालकाच्या मुलाचे भारतीय संघात पदार्पण, हैदराबादचा 'छोरा' आहे तरी कोण?

India vs Australia 2nd ODI: अ‍ॅडलेडच्या वन डे सामन्यात भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. ...

यशाने हुरळून न जाता प्रॅक्टिकल असावे! - Marathi News | Practical to be lost without success! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :यशाने हुरळून न जाता प्रॅक्टिकल असावे!

माध्यमांच्या, विशेषकरून सोशल मीडियाच्या या युगात खेळाडूंना एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवले जाते. ...