लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
WTC Final 2021 IND vs NZ : बीसीसीआयनं सांगितली वाईट बातमी, क्रिकेट चाहत्यांचा झाला हिरमोड  - Marathi News | WTC final 2021 Ind vs NZ Test : Unfortunately there will be no play in the first session on Day 1 of the ICC World Test Championship final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final 2021 IND vs NZ : बीसीसीआयनं सांगितली वाईट बातमी, क्रिकेट चाहत्यांचा झाला हिरमोड 

World Test Championship (WTC) final India vs New Zealand :भारत-न्यूझीलंड हे दोन तगडे संघ आजपासून WTC Final 2021च्या जेतेपदासाठी मैदानावर उतरण्यास सज्ज आहेत, परंतु त्यांच्या आनंदावर पाणी फिरण्याची शक्यता आहे. ...

मोठा निर्णय ! मोहम्मद अझहरुद्दीन यांना क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरुन हटवलं - Marathi News | The Hyderabad cricket board took a big decision about Mohammad Azharuddin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठा निर्णय ! मोहम्मद अझहरुद्दीन यांना क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरुन हटवलं

परिषदेने टीम इंडियाचा माजी कर्णधार अझहरुद्दीनविरुद्ध प्रलंबित प्रकरणांचा हवाला दिला आहे. याप्रकरणी कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. ...

भारतीय संघाचे तीन फॉरमॅटसाठी तीन वेगवेगळे कर्णधार असावेत का? गौतम गंभीर म्हणतो... - Marathi News | icc world test championship different captain formats Gautam Gambhir statement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाचे तीन फॉरमॅटसाठी तीन वेगवेगळे कर्णधार असावेत का? गौतम गंभीर म्हणतो...

भारतीय क्रिकेट संघाबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून एक गोष्ट सातत्यानं बोलली जात आहे किंवा त्याबाबत चर्चा सुरू आहे ती म्हणजे क्रिकेटच्या तीन फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार असावेत की नाही? ...

ICC WTC Final: भारतीय संघानं केली आयसीसीकडे न्यूझीलंडच्या खेळाडूंची तक्रार; मैदानाबाहेर सुरू झाला वेगळाच सामना  - Marathi News | ICC WTC Final: Team India alleges, ’6 New Zealand players breached Bio-Bubble’, BCCI likely to complain to ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC WTC Final: भारतीय संघानं केली आयसीसीकडे न्यूझीलंडच्या खेळाडूंची तक्रार; मैदानाबाहेर सुरू झाला वेगळाच सामना 

ICC WTC Final: भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायलनच्या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...

Saurav Ganguly : श्रीलंका दौऱ्यावर राहुल द्रविड टीम इंडियाला मार्गदर्शन करणार का?; सौरव गांगुलीनं चर्चांवर दिलं रोखठोक उत्तर - Marathi News | It's official! Rahul Dravid will be head coach of Team India on Sri Lanka tour, confirms Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Saurav Ganguly : श्रीलंका दौऱ्यावर राहुल द्रविड टीम इंडियाला मार्गदर्शन करणार का?; सौरव गांगुलीनं चर्चांवर दिलं रोखठोक उत्तर

It's official! Rahul Dravid will be head coach of Team India on Sri Lanka tour, confirms Sourav Ganguly शिखर धवन याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जुलै महिन्यात तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे ...

भारताच्या शिरपेचात मानाचं पान! माजी क्रिकेटपटू विनू मांकड यांना ICCच्या Hall Of Fame स्थान - Marathi News | Vinoo Mankad named in ICC 10 players Hall of fame list ahead of WTC final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या शिरपेचात मानाचं पान! माजी क्रिकेटपटू विनू मांकड यांना ICCच्या Hall Of Fame स्थान

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC)जाहीर केलेल्या या वर्षीच्या स्पेशल एडिशन 'हॉल ऑफ फेम' सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या १० दिग्गज खेळाडूंमध्ये भारताचे माजी फिरकीपटू विनू मांकड यांचा समावेश केला आहे. ...

Big U-Turn : आयपीएलच्या पुढील पर्वात 10 संघ, लीगसाठी अधिकच्या विंडोसाठी आयसीसीसमोर झुकली बीसीसीआय - Marathi News | IPL Dates & Schedule: For sake of longer window for IPL, BCCI agrees to 2 more ICC events in next cycle: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big U-Turn : आयपीएलच्या पुढील पर्वात 10 संघ, लीगसाठी अधिकच्या विंडोसाठी आयसीसीसमोर झुकली बीसीसीआय

IPL 2021 Dates & Schedule – BCCI’s tradeoff with ICC? बीसीसीआयनं प्रत्येक वर्षाला आयसीसीच्या स्पर्धांच्या आयोजनाच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. ...

IPL 2021 Remaining matches : बीसीसीआयच्या प्रयत्नांना आयसीसी मोठा धक्का देणार; आयपीएलचा दसऱ्याचा मुहूर्तही चुकणार!  - Marathi News | IPL 2021 Remaining matches : ICC ‘unlikely to allow’ BCCI to extend IPL 2021 window till October 15th | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 Remaining matches : बीसीसीआयच्या प्रयत्नांना आयसीसी मोठा धक्का देणार; आयपीएलचा दसऱ्याचा मुहूर्तही चुकणार! 

IPL 2021 Remaining matches :आयपीएल 2021च्या उर्वरित सामने खेळवण्यासाठी बीसीसीआय सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत. ...