लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
IPL 2021 Schedule: दे घुमाके! 'आयपीएल'च्या नव्या तारखा ठरल्या, दसऱ्याला रंगणार अंतिम सामना - Marathi News | IPL 14 Season to resume on September 19 and final on October 15 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 Schedule: दे घुमाके! 'आयपीएल'च्या नव्या तारखा ठरल्या, दसऱ्याला रंगणार अंतिम सामना

क्रिकेट जगतात सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणून ओळख असलेली इंडियन प्रिमिअर लीग (IPL) यावेळी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आळी होती. २९ सामने झाल्यानंतर आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली. ...

WTC Final: एका चुकीमुळे टीम इंडियाचा होऊ शकतो पराभव? दिग्गज माजी खेळाडू म्हणाले... - Marathi News | dilip vengsarkar warns team india lack of match practice may hurt virat kohli rohit sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final: एका चुकीमुळे टीम इंडियाचा होऊ शकतो पराभव? दिग्गज माजी खेळाडू म्हणाले...

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेआधी भारतीय संघाला सरावासाठी कमी वेळ मिळणं ही गोष्ट कर्णधार विराट कोहलीला चिंतेचा विषय वाटत नाही. ...

मॅच फिक्सिंगमधील सहभागावरून या' खेळाडूवर घालण्यात आली होती बंदी; आता BCCI कडे केली विनंती - Marathi News | The 'Ya' player involved in match-fixing was banned; Now the request to the BBCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॅच फिक्सिंगमधील सहभागावरून या' खेळाडूवर घालण्यात आली होती बंदी; आता BCCI कडे केली विनंती

Match Fizing IPL 2013 : इंडियन प्रिमिअल लीग (IPL) २०१३ स्पॉट फिक्सिंगमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. BCCI नं तीन खेळाडूंवर घातली होती आजीवन बंदी. ...

IND Vs NZ, ICC WTC Final: इंग्लंडमध्ये भारतीय संघावर कडक निर्बंध; खेळाडूंना एकमेकांना भेटण्यासही मज्जाव - Marathi News | IND Vs NZ ICC WTC Final Team India In Hard-quarantine Not Allowed To Meet Each Other | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs NZ, ICC WTC Final: इंग्लंडमध्ये भारतीय संघावर कडक निर्बंध; खेळाडूंना एकमेकांना भेटण्यासही मज्जाव

IND Vs NZ, ICC WTC Final: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी भारतीय कसोटी संघाचे शिलेदार इंग्लंडमध्ये पोहोचले आहेत. ...

T20 World Cup: विश्वचषकाच्या निर्णयासाठी आयसीसीकडून बीसीसीआयला २८ जूनपर्यंत मुदत - Marathi News | T20 World Cup BCCI given June 28 deadline by ICC to decide on hosting tournament in India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup: विश्वचषकाच्या निर्णयासाठी आयसीसीकडून बीसीसीआयला २८ जूनपर्यंत मुदत

विश्वचषकाचे आयोजन यंदा भारतात ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये अपेक्षित आहे. बीसीसीआयने एक महिन्याचा वेळ मागितला होता. आयसीसीने तो सर्वसंमतीने दिला. ...

IPL 2021 Phase 2 Dates & Schedule: आयपीएल २०२१ची नवीन तारीख आली समोर, शनिवार-रविवारी नाही तर या दिवशी सुरू होणार दुसरा टप्पा!  - Marathi News | IPL 2021 Phase 2 Dates & Schedule: IPL to start on September 17 & finals will be played on October 10th | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 Phase 2 Dates & Schedule: आयपीएल २०२१ची नवीन तारीख आली समोर, शनिवार-रविवारी नाही तर या दिवशी सुरू होणार दुसरा टप्पा! 

IPL 2021 Phase 2 Dates & Schedule: इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाचे उर्वरित ३१ सामने संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे होतील, याची घोषणा बीसीसीआनं नुकतीच केली ...

OMG : विराट कोहलीनं जगजाहीर केलं टीम इंडियाच्या यशामागचं सिक्रेट; बघा काय म्हणाला... - Marathi News | Hilarious! Virat Kohli reveals a secret about Team India during Instagram Q/A session | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :OMG : विराट कोहलीनं जगजाहीर केलं टीम इंडियाच्या यशामागचं सिक्रेट; बघा काय म्हणाला...

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या मुंबईत सहकाऱ्यांसोबत क्वारंटाईन कालावधीत आहे. भारतीय संघ २ जूनला लंडन दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. ...

IPL 2021 Remaining Matches : लिंबूटिंबू परदेशी खेळाडूंसोबत BCCI उर्वरित सामने खेळवणार, ICCकडे विनंती करणार! - Marathi News | BCCI will take requests of replacement of players who won't be available for the rescheduled IPL 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 Remaining Matches : लिंबूटिंबू परदेशी खेळाडूंसोबत BCCI उर्वरित सामने खेळवणार, ICCकडे विनंती करणार!

IPL 2021 Remaining Matches : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातील उर्वरित ३१ सामने ( IPL 2021) यूएईत खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयनं जाहीर केला अन् क्रिकेट चाहते पुन्हा खुश झालेत. पण... ...