लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती, मराठी बातम्या

Baramati, Latest Marathi News

coronavirus : लाॅकडाऊन न पाळणाऱ्यांची रवानगी थेट तुरुंगात - Marathi News | coronavirus: 3 days jail to violators of lockdown rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : लाॅकडाऊन न पाळणाऱ्यांची रवानगी थेट तुरुंगात

लाॅकडाऊनच्या काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर पाेलिसांनी कारवाई केली. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावली. ...

कोरोना रुग्णाची ओळख व्हायरल करणे पडले महागात ;  ग्रुप अ‍ॅडमिनसह तिघांवर गुन्हा - Marathi News | Corona patient identification goes viral; Three offenses with a group admin | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना रुग्णाची ओळख व्हायरल करणे पडले महागात ;  ग्रुप अ‍ॅडमिनसह तिघांवर गुन्हा

व्हॉट्सअप ग्रुपवर बारामती शहरातील कोरोनाबाधित रुग्णाची छायाचित्रासह ओळख जाहिर केल्याप्रक़रणी ग्रुप अ‍ॅडमिनसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

Corona virus : पुणे जिल्ह्यातील सात लाख टन ऊस शिल्लक राहण्याची भीती   - Marathi News | Corona virus : Fear of remaining seven lakh tonnes of sugarcane in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे जिल्ह्यातील सात लाख टन ऊस शिल्लक राहण्याची भीती  

कोरोनाचा साखर कारखान्यांना फटका ...

CoronaVirus in Baramati बारामतीत भूकंप! रिक्षावाल्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू; अजित पवारांचे आदेश - Marathi News | CoronaVirus Searching for persons in contact of rickshaw driver positive hrb | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CoronaVirus in Baramati बारामतीत भूकंप! रिक्षावाल्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू; अजित पवारांचे आदेश

CoronaVirus in Baramati एकसंघता आणि संयमाच्या 'बारामती पॅटर्न'चा राज्यासमोर आदर्श घालून देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केले. ...

coronavirus : बारामतीत रिक्षाचालक कोरोना पॉझिटिव्ह; 10 दिवसांत शेकडो प्रवाशाची नेआण - Marathi News | coronavirus : baramati auto driver tested positive for coronavirus rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : बारामतीत रिक्षाचालक कोरोना पॉझिटिव्ह; 10 दिवसांत शेकडो प्रवाशाची नेआण

बारामतीमधील संशयित रिक्षाचालकाला काेराेनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्यावर पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...

coronavirus : बारामतीच्या रिक्षाचालकामध्ये आढळली कोरोनाची लक्षणे; श्रीरामनगर केले क्वारंटाईन - Marathi News | coronavirus: auto driver of baramati have symptoms of coronavirus rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : बारामतीच्या रिक्षाचालकामध्ये आढळली कोरोनाची लक्षणे; श्रीरामनगर केले क्वारंटाईन

बारामती येथील एका रिक्षाचालकाला काेराेनाची लक्षणे आढळल्याने बारामतीतील काही परिसर क्वारंटाईन करण्यात आला आहे. ...

वडिलांवर गोळी घालत स्वतःवरही घेतली गोळी झाडून  - Marathi News | son open fire on father ; after shoot himself rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडिलांवर गोळी घालत स्वतःवरही घेतली गोळी झाडून 

काैटुंबिक वादातून मुलाने वडिलांवर गाेळी झाडत स्वतःवर गाेळी झाडल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीमध्ये घडला आहे. ...

कोरोना’ची तपासणी करण्यास सांगणाऱ्या पतीवर विळ्याने हल्ला ; पत्नीवर गुन्हा दाखल  - Marathi News | Wife assaults husband for asking to investigate Corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना’ची तपासणी करण्यास सांगणाऱ्या पतीवर विळ्याने हल्ला ; पत्नीवर गुन्हा दाखल 

जगभरात पसरलेल्या कोरोनाने आत अर्थव्यवस्थेबरोबरच कुटुंबव्यवस्थेवर परीणाम करण्यास सुरवात केली आहे.बारामती शहरात कोरोनाची तपासणी करण्यास नकार देणा-या पतीवर विळ्याने हल्ला करण्याची घटना बारामती शहरात  गुरुवारी(दि २६) घडली आहे.  ...