वडिलांवर गोळी घालत स्वतःवरही घेतली गोळी झाडून 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 02:18 PM2020-03-29T14:18:44+5:302020-03-29T14:20:19+5:30

काैटुंबिक वादातून मुलाने वडिलांवर गाेळी झाडत स्वतःवर गाेळी झाडल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीमध्ये घडला आहे.

son open fire on father ; after shoot himself rsg | वडिलांवर गोळी घालत स्वतःवरही घेतली गोळी झाडून 

वडिलांवर गोळी घालत स्वतःवरही घेतली गोळी झाडून 

googlenewsNext

बारामती : बारामती तालुक्यातील कोर्हाले गावात बारामती तालुका खरेदि विक्री संघाचे संचालक दिपक खोमने यांनी त्यांच्या वडिलांवर बंदुकीने गोळ्या झाडल्याची घटना रविवारी (दि 29) सकाळी 11 च्या सुमारास घडली .

धनवंतराव धोंडीबा खोम ने असे त्यांचे नाव आहे .या घटनेनंतर खोमने यांनी स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली .या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून हि घटना घडल्याची माहिती मिळत आहे. दोघांना घटनेनंतर उपचारासाठी बारामती येथे उपचारासाठी नेण्यात आले होते .उपचारापूर्वीच धनवंतराव यांचा म्रूत्यू  झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले .तर दिपक खोमने यांची प्रक्रुती गंभीर असून त्यांना उपचारासाठी पुण्याला हलविण्यात येत आहे .

Web Title: son open fire on father ; after shoot himself rsg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.