लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक, मराठी बातम्या

Bank, Latest Marathi News

बँक कर्जदारांसाठी खुशखबर! EMI भरताना चूक झाल्यास होईल नवीन नियमांचा थेट लाभ, RBI ने उचलले मोठे पाऊल  - Marathi News | what are rbi new draft rules for loan penal charges how it benefits borrowers know everything governor shaktikant das | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक कर्जदारांसाठी खुशखबर! EMI भरताना चूक झाल्यास होईल नवीन नियमांचा थेट लाभ

या मसुद्यावर बँका, बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या आणि गृहनिर्माण वित्त कंपन्यांकडून 15 मे 2023 पर्यंत सूचना मागवण्यात आल्या आहेत. ...

आमच्या ठेवी मिळतील का? जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटसमोर ग्राहकांची गर्दी, पोलिसांना निवेदन - Marathi News | Will our deposits be received? Crowd of customers in front of Jijau Masaheb Multistate, statement to police | Latest beed News at Lokmat.com

बीड :आमच्या ठेवी मिळतील का? जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटसमोर ग्राहकांची गर्दी, पोलिसांना निवेदन

शाखा बंद व ‘अफवांवर विश्वास ठेवू नये, ठेवी सुरक्षित’ असल्याचा फलक लावल्याने संभ्रम निर्माण झाला आहे ...

SBI, ICICI, HDFC, PNB'च्या ग्राहकांसाठी RBI ची मोठी घोषणा! खातेधारकांना होणार फायदा - Marathi News | rbi governor says indian banking financial systems remain insulated from us switzerland | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI, ICICI, HDFC, PNB'च्या ग्राहकांसाठी RBI ची मोठी घोषणा! खातेधारकांना होणार फायदा

भारताची आर्थिक व्यवस्था अमेरिका आणि स्वित्झर्लंडपासून पूर्णपणे अलिप्त आहे, असंही शक्तिकांता दास म्हणाले . ...

कर्तव्य पार पाडत असताना कॅशियरला बँकेत हृदयविकाराचा झटका; उपचारादरम्यान झाला मृत्यू - Marathi News | Cashier has heart attack at bank; Death occurred during treatment | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कर्तव्य पार पाडत असताना कॅशियरला बँकेत हृदयविकाराचा झटका; उपचारादरम्यान झाला मृत्यू

बॅंक कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर असताना झाला मृत्यू ...

बॅगची चेन उघडून चोरट्या महिलेने केले दीड लाख लंपास - Marathi News | woman stolen one and a half lakh by opening the chain of the bag of a customer in the bank | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बॅगची चेन उघडून चोरट्या महिलेने केले दीड लाख लंपास

युनियन बॅंकेतील घटना : शेतकऱ्याची शहर पोलिसात धाव ...

भंडारा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या पाच संचालकांचे राजीनामे - Marathi News | Resignation of five directors of Bhandara Urban Co Operative Bank | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या पाच संचालकांचे राजीनामे

१९ संचालक असलेल्या या बँकेतील राजकारण मागील तीन वर्षांपासून ढवळून निघाले आहे ...

महांकाली कारखान्याची जमीन विक्री परवानगी रद्दचा जिल्हा बँकेचा इशारा - Marathi News | District Bank warning of cancellation of land sale permission of Mahankali factory | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महांकाली कारखान्याची जमीन विक्री परवानगी रद्दचा जिल्हा बँकेचा इशारा

येत्या पंधरा दिवसांत पैसे जमा न झाल्यास जमीन विक्रीची परवानगी रद्द करण्यात येईल ...

बँक एफडी सोडा, आता पोस्ट ऑफिस देतंय शानदार व्याज; 7 टक्क्यांच्या जवळपास रिटर्न, सुरक्षिततेची पूर्ण हमी - Marathi News | post office saving scheme better returns than banks full safety 2 year fixed deposit return 6.9 percent save money tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक एफडी सोडा, आता पोस्ट ऑफिस देतंय शानदार व्याज; 7 टक्क्यांच्या जवळपास रिटर्न, सुरक्षिततेची पूर्ण हमी

लहान बचत योजनांतर्गत, पोस्ट ऑफिसमध्ये दोन वर्षांच्या एफडीवर 6.9 टक्के व्याज मिळत आहे, जे बहुतेक बँकांना त्याच कालावधीच्या एफडीवर मिळणाऱ्या रिटर्नपेक्षा जास्त आहे. ...