लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक, मराठी बातम्या

Bank, Latest Marathi News

बारामती बँकेच्या चेअरमनसह तज्ञ संचालकांचा राजीनामा फेटाळला; सचिन सातव चेअरमनपदी कायम - Marathi News | Baramati Bank chairman rejects resignation of expert directors; Sachin Satav continues as chairman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती बँकेच्या चेअरमनसह तज्ञ संचालकांचा राजीनामा फेटाळला; सचिन सातव चेअरमनपदी कायम

अध्यक्षपदी सातव कायम राहणार असल्याचे स्पष्ट... ...

Sangli- भाजप, काँग्रेस अन् राष्ट्रवादी सारेच बँक घोटाळ्यात सोबती, कारवाई होणार? - Marathi News | BJP, Congress and NCP are all involved in the Rs 247 crore scam of Vasantdada Shetkari Bank in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli- भाजप, काँग्रेस अन् राष्ट्रवादी सारेच बँक घोटाळ्यात सोबती, कारवाई होणार?

अवसायनातील वसंतदादा शेतकरी बँकेच्या २४७ कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी दोन महिन्यांपूर्वी चौकशी अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला ...

बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये दोन कर्मचाऱ्यांचे संगनमत; ३.२६ कोटींचा केला अपहार - Marathi News | Collusion of two employees in Buldhana Urban Credit Society; 3.26 crore embezzled | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये दोन कर्मचाऱ्यांचे संगनमत; ३.२६ कोटींचा केला अपहार

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे; बार्शी रोड शाखेतील घटना ...

बँकांत पडून असेलेले पैसे तुमच्या नातेवाईकांचे तर नाहीएत ना? RBI ची मोठी घोषणा... - Marathi News | Isn't the money lying in the bank belonging to your relatives? Big announcement by RBI governor Shakti Kant Das | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांत पडून असेलेले पैसे तुमच्या नातेवाईकांचे तर नाहीएत ना? RBI ची मोठी घोषणा...

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी एमपीसी बैठकीत झालेल्या निर्णयांची घोषणा केली. ...

बारामती बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांचे अचानक राजीनामे; नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता - Marathi News | Sudden Resignation of Baramati Bank Chairman Vice Chairman A chance to give a new face a chance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांचे अचानक राजीनामे; नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या सूचनेवरूनच या चौघांनी राजीनामे दिल्याची चर्चा ...

Pune News | बारामती सहकारी बँकेला ५३ कोटींचा ढोबळ नफा  - Marathi News | 53 crore gross profit to Baramati Cooperative Bank pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती सहकारी बँकेला ५३ कोटींचा ढोबळ नफा 

बारामती ( पुणे ) : बारामती सहकारी बँकेने दि. ३१ मार्च २०२३ अखेर रू. ३६३२ कोटींचा एकुण व्यवसाय करून ... ...

Satara: बोगस कागदपत्राद्वारे काढलं तब्बल एक कोटीचे कर्ज, बँक ऑफ महाराष्ट्राची फसवणूक; ४९ जणांवर गुन्हा - Marathi News | Satara: A loan of Rs 1 Crore was faked, Bank of Maharashtra was defrauded; Crime against 49 persons | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: बोगस कागदपत्राद्वारे काढलं तब्बल एक कोटीचे कर्ज, बँक ऑफ महाराष्ट्राची फसवणूक; ४९ जणांवर गुन्हा

अन् तेव्हा उघडकीस आली बोगसगिरी ...

...मग ४०० कोटी रुपयांचे कर्जरोखे काढण्याचे डोहाळे कशासाठी" स्वयंसेवी संस्थाचा सवाल - Marathi News | "...then why bother to withdraw Rs 400 crore loan bonds" asked the NGO | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...मग ४०० कोटी रुपयांचे कर्जरोखे काढण्याचे डोहाळे कशासाठी" स्वयंसेवी संस्थाचा सवाल

पुणे महापालिकेच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात जायका प्रकल्पासाठी ४०० कोटी रुपयांचे कर्जरोखे काढण्याचे नियोजन केले आहे ...