लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाबा सिद्दिकी

बाबा सिद्दिकी

Baba siddique, Latest Marathi News

बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. 
Read More
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात - Marathi News | Baba Siddique Shooting latest news: Was someone close to Baba Siddiqui giving information to the attackers? Police suspected, two accused in custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात

Baba Siddique Shooting latest news: मुंबई पोलीस सूत्रांनुसार बाबा सिद्दीकींवर हल्ला करण्यापूर्वी तिन्ही आरोपी रिक्षाने घटनास्थळी पोहोचले होते. ...

माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात - Marathi News | Former Minister of State Baba Siddique Shot Dead 3 shots fired, two in custody | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात

१५ दिवसांपूर्वी मिळाली जीवे मारण्याची धमकी, वाय दर्जाची होती सुरक्षा, मुलगा आ. झिशानच्या कार्यालयाबाहेर थरार... ...

केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक! - Marathi News | Dont just inquire step down now Sharad Pawar aggressive After the murder of Baba Siddiqui | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!

माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर शरद पवार यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ...