शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अक्षर पटेल

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 

Read more

क्रिकेट : Axar Patel: केएल राहुलपाठोपाठ अक्षर पटेल पत्नीसह 'महाकाल'च्या चरणी नतमस्तक, VIDEO 

क्रिकेट : IPL 2023, DC Captain : रिषभ पंतच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार कोण? पृथ्वी शॉच्या पदरी इथेही निराशा

क्रिकेट : Ind vs Aus 2nd test live : अश्विन-अक्षर यांची ११४ धावांची गेम चेंजिंग भागीदारी; पॅट कमिन्सचा अफलातून झेल, तरीही ऑसी फेल, Video

क्रिकेट : Ind vs Aus 2nd test live : आर अश्विनचा 'अष्टपैलू' पराक्रम! पाच भारतीयांना जमलाय हा विक्रम; अक्षर पटेलसह सावरला डाव

क्रिकेट : Ind vs Aus 1st test live : अडीच दिवसात कांगारूंची शिकार! भारताच्या फिरकीपटूंसमोर ऑस्ट्रेलिया बेजार, ऐतिहासिक  कसोटी विजय 

क्रिकेट : रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल गाजले

क्रिकेट : Ind vs Aus 1st test live : अक्षर पटेल, मोहम्मद शमी यांनी धू धू धुतले; 'बापू'चे शतक हुकले, पण ऑस्ट्रेलियासमोर उभा केला धावांचा डोंगर

क्रिकेट : Ind vs Aus 1st test: आमचे गुजराती छोकरे! सुरेश रैनाकडून जडेजा, अक्षरचं कौतुक; मॅन ऑफ दी मॅचचंही वाटप

क्रिकेट : Ind vs Aus 1st test live : रोहित शर्माचे शतक अन् जडेजा-पटेल यांचा फलंदाजीत धमाका; ऑस्ट्रेलियाचे वाजले बारा 

क्रिकेट : Axar Patel Marriage: डान्स पे चान्स! अक्षर पटेल लग्नसमारंभात गाण्यावर खेळू लागला क्रिकेट; स्टेजवरच केली 'अष्टपैलू' खेळी