लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
Raghuji Bhosale: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव - Marathi News | Maharashtra government succeeds in acquiring the sword of brave Maratha Sardar Raghuji Bhosale wins the auction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकारला यश; जिंकला लिलाव

Raghuji Bhosale Sword Auction: मध्यस्थामार्फत लिलाव जिंकून तलवार मिळवल्याची आशिष शेलार यांची माहिती ...

एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील रहिवाशांना त्याच ठिकाणी मिळणार घरे; मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीत निर्णय - Marathi News | MMRDA to redevelop 19 buildings near Elphinstone Bridge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील रहिवाशांना त्याच ठिकाणी मिळणार घरे; मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीत निर्णय

एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील १९ इमारतींमधील रहिवाशांना सरकारने दिलासा दिला आहे ...

गावस्कर, सचिन, विराटनंतर क्रिकेटचा पुढील स्टार पनवेलमधून - दिलीप वेंगसरकर - Marathi News | After Gavaskar, Sachin, Virat, the next cricket star will be from Panvel - Dilip Vengsarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गावस्कर, सचिन, विराटनंतर क्रिकेटचा पुढील स्टार पनवेलमधून - दिलीप वेंगसरकर

पनवेलमधील आंतराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट अकादमीचे मंत्री अशीच शेलार यांच्या हस्ते उदघाटन ...

मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार - Marathi News | mns invites aaditya thackeray to mumbai mahapalika event bjp upset and refuses to participate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार

MNS BJP News: एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चांना बळ मिळत असून, दुसरीकडे भाजपा आणि मनसेतील दुरावा वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे म्हटले जात आहे. ...

पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत - Marathi News | Pahalgam attack Third flight carrying 232 passengers lands in Maharashtra as 800 passengers returned safely so far | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी परतले

Maharashtra Tourists safe return, Pahalgam Attack: पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर सुरू- मुख्यमंत्री ...

उद्धव ठाकरे जमीन घोटाळ्यांचे बादशाह आहेत; आशिष शेलारांचा गंभीर आरोप - Marathi News | Uddhav Thackeray is the king of land scams; Ashish Shelar makes serious allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे जमीन घोटाळ्यांचे बादशाह आहेत; आशिष शेलारांचा गंभीर आरोप

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची २५ वर्ष मुंबई महापालिकेमध्ये सत्ता होती. ते जमीन घोटाळ्यांचे बादशाह आहेत, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. ...

राज ठाकरे आणि आशिष शेलारांच्या मैत्रीत मिठाचा खडा; म्हणाले, "मित्र होते, विषय आता संपला" - Marathi News | Speculations of reconciliation between MNS and Shiv Sena Ashish Shelar said Friendship with Raj is over | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे आणि आशिष शेलारांच्या मैत्रीत मिठाचा खडा; म्हणाले, "मित्र होते, विषय आता संपला"

राज आणि उद्धव ​​यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर आशिष शेलार यांनी मोठे विधान केले आहे. ...

कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'या' चार मराठी सिनेमांची झाली निवड, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा - Marathi News | four Marathi films have been selected for the Cannes Film Festival announced by Cultural Minister Ashish Shelar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'या' चार मराठी सिनेमांची झाली निवड, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

आनंदाची बातमी, या चार मराठी सिनेमांची आंतरराष्ट्रीय कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाली निवड. आशिष शेलार यांनी दिली माहिती ...