आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
मुंबई महानगर पालिकेत भाजपाचा महापौर विराजमान होण्यासाठी उत्तर मुंबईच्या भाजपा कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहन मुंबई उपनगर पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी ...
मुंबईत सध्या महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी एका मुलाखतीत निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार असल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेना वेगळे लढणार का? याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. ...
मी राज्यसभा सदस्य आहे. मी गृहमंत्र्यांशी भेटू आणि बोलूही शकतो असं राऊतांनी उत्तर दिले. त्यानंतर १० मिनिटांनी गृहमंत्री कार्यालयातून फोन आला, गृहमंत्रीजी बात करना चाहते है असं सांगितले. ...
Deonar Dumping Ground News: मुंबईतील देवनार कचराभूमी साफ करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने २३६८ कोटींची निविदा काढली आहे. याच निविदेवरून आता मुंबईतील राजकारण तापले आहे. ...
एसटी महामंडळाच्या बोरिवली पूर्व येथील नँसी एसटी डेपोच्या प्रवासी निवारा व नियंत्रण कक्षाचे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व उपनगर पालक मंत्री अँड.आशिष शेलार यांच्या हस्ते उदघाटन पार पडले. ...