लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
Maharashtra CM: 'ज्यांना १० दिवसांत किमान समान कार्यक्रम ठरविता आला नाही ते १० मिनिटांत काय करणार?' - Marathi News | Maharashtra CM: who could not decide their Common Minimum Programme in last 10 days Says Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: 'ज्यांना १० दिवसांत किमान समान कार्यक्रम ठरविता आला नाही ते १० मिनिटांत काय करणार?'

Maharashtra News: सोनिया गांधींशी सलगी 'गोरा बाजार', मग अजित पवारांशी आघाडी 'काळा बाजार' का? ...

Maharashtra CM: जयंत पाटील यांची गटनेतापदी निवड ही अवैध; अ‍ॅड. शेलारांनी सांगितली 'ही' तांत्रिक चूक  - Marathi News | Maharashtra CM: Jayant Patil's selection as party leader invalid; Adv Ashish Shelar said is a technical matter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: जयंत पाटील यांची गटनेतापदी निवड ही अवैध; अ‍ॅड. शेलारांनी सांगितली 'ही' तांत्रिक चूक 

Maharashtra News: सुप्रीम कोर्टात जी याचिका दाखल करण्यात आली आहे त्यामध्ये आमदार अजित पवार यांच्या नेता निवडीला आव्हान देण्यात आलेले नाही. ...

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांनाही नुकसान भरपाई द्या - आशिष शेलार - Marathi News | Like farmers, compensate fishermen - Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांनाही नुकसान भरपाई द्या - आशिष शेलार

आशिष शेलार यांनी विद्यार्थी आणि कोळी-मच्छीमारांच्या प्रश्नावर एक निवेदन राज्यपालांना दिले.  ...

राष्ट्रवादीच्या पुराव्याची शेलारांनी केली चिरफाड; मग जितेंद्र आव्हाडांना "भोंदूबाबा" म्हणावे का? - Marathi News | Then should Jitendra Awhad be called "Bhondubaba"?; Ashish Shelar Target Jitendra Awahad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीच्या पुराव्याची शेलारांनी केली चिरफाड; मग जितेंद्र आव्हाडांना "भोंदूबाबा" म्हणावे का?

आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात हा घ्या पुरावा म्हणून राष्ट्रवादीने ट्विट केलं होतं. ...

आशिष शेलार मांत्रिकांच्या संपर्कात?; पुरावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने फोटो केला ट्विट, हा बघा! - Marathi News | Ashish Shelar in touch with mantrik ?; For proof, NCP tweeted a photo, see it! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आशिष शेलार मांत्रिकांच्या संपर्कात?; पुरावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने फोटो केला ट्विट, हा बघा!

युतीतील जागावाटपाबाबत अमित शहा यांनी चर्चेची माहिती नरेंद्र मोदी यांना न देता त्यांना अंधारात ठेवल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. ...

आशिष शेलार यांचा शिवसेनेला इशारा; विरोधी विचारांच्या जीवावर अभद्र करणार नाही पण... - Marathi News | Ashish Shelar warns Shiv Sena; in 2022 BMC mayor will be from BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आशिष शेलार यांचा शिवसेनेला इशारा; विरोधी विचारांच्या जीवावर अभद्र करणार नाही पण...

मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक आहे. या निवडणुकीत भाजपा उमेदवार उतरवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. ...

Maharashtra Government: क्रिकेटमध्ये चेंडू दिसत असतो पण राजकारणात नाही; थोरातांचा गडकरींना टोला - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Congress State President Balasaheb Thorat criticized BJP Leader Nitin Gadkari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: क्रिकेटमध्ये चेंडू दिसत असतो पण राजकारणात नाही; थोरातांचा गडकरींना टोला

मुख्यमंत्रिपद, उपमुख्यमंत्रिपद याबाबत दिल्लीच्या स्तरावर निर्णय होतील असं त्यांनी सांगितले.  ...

Maharashtra Government: 'राज ठाकरेंना भेटायला 'मातोश्री'तून बाहेर न पडणारे सत्तेच्या लालसेपोटी माणिकरावांना भेटतात' - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: 'Don't leave Matosree to meet Raj Thackeray' Now they meet manikarao in Hotel Says Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: 'राज ठाकरेंना भेटायला 'मातोश्री'तून बाहेर न पडणारे सत्तेच्या लालसेपोटी माणिकरावांना भेटतात'

शिवसेनेच मोदींवरील प्रेम स्वार्थी की निस्वार्थी? हे जनतेला माहित आहे ...