लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News, मराठी बातम्या

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
राज्यातील भाजपाचे मनोबल वाढण्यास मदत, सत्ता टिकविण्याची सत्त्वपरीक्षा - Marathi News | Help to increase the morale of BJP in the state, Sattva Examination to keep power | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील भाजपाचे मनोबल वाढण्यास मदत, सत्ता टिकविण्याची सत्त्वपरीक्षा

कर्नाटकमध्ये भाजपाला बहुमत मिळाले नसले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या सामन्यात मोदींची सरशी झाल्याचे चित्र समोर आल्याने बाजूच्या महाराष्ट्रातील भाजपाचे मनोबल वाढण्यास मदत होणार आहे. ...

आता भंडारा जिंकू "ठोकून", पालघर जिंकू “ठासून"- आशिष शेलार - Marathi News | BJP Mumbai Chief Ashish Shelar aggressive comment after Karnataka Election results 2018 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता भंडारा जिंकू "ठोकून", पालघर जिंकू “ठासून"- आशिष शेलार

शेलारांच्या या ट्विटमधील भाषा भलतीच आक्रमक असून यामुळे शिवसेनेसारखे विरोधी पक्ष डिवचले जाण्याची शक्यता आहे. ...

आशिष शेलार ‘कृष्णकुंज’वर; राज ठाकरे यांच्याशी चर्चा - Marathi News |  Ashish Shelar at 'Krishnakunj'; Talk with Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आशिष शेलार ‘कृष्णकुंज’वर; राज ठाकरे यांच्याशी चर्चा

मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी शनिवारी सकाळी कृष्णकुंजवर जाऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी पाऊण तास चर्चा केली. दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली. मात्र याबाबत दोघांनीही अधिकृत दुजोरा दिला नाही. ...

आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला, कृष्णकुंजवर झाली भेट - Marathi News | ashish shelar meets raj thackrey at krushnakunj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला, कृष्णकुंजवर झाली भेट

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ...

शेलारांच्या सांगण्यावरून गडकरींनी बदलली 'भाषा' - Marathi News | Speak in Marathi Ashish Shelar told to Nitin gadkari during his speech on BJP 39 foundation rally in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेलारांच्या सांगण्यावरून गडकरींनी बदलली 'भाषा'

राज यांच्या या वक्तव्यानंतर प्रेक्षकांनीही 'फूSSफूSSफू', असा आवाज काढून गडकरींची खिल्ली उडविली होती. ...

मोदीमुक्त भारत हे जरा जास्तच झालं, राज ठाकरेंनी स्तर पाहून बोलावे - भाजपा - Marathi News | Modi-free India is a lot more, Raj Thackeray should say the level - BJP, Raj Thackeray Live Speech : | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदीमुक्त भारत हे जरा जास्तच झालं, राज ठाकरेंनी स्तर पाहून बोलावे - भाजपा

‘मोदीमुक्त भारत’ हे जरा जास्तच झाले, राज ठाकरेंनी आपला स्तर पाहून बोलावे... ...

राज्‍यात प्रत्‍येक एसटीडेपोमध्‍ये मराठी पुस्‍तकाच्‍या दुकानासाठी जागा उपलब्‍ध करून द्या - आशिष शेलार - Marathi News | Make available space for Marathi bookstore in every STDoPo in the state - Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्‍यात प्रत्‍येक एसटीडेपोमध्‍ये मराठी पुस्‍तकाच्‍या दुकानासाठी जागा उपलब्‍ध करून द्या - आशिष शेलार

 राज्‍यात मराठी पुस्‍तकांचा प्रसार आणि प्रचार व्‍हावा म्‍हणून राज्‍यातील एसटी डेपोमध्‍ये मराठी पुस्‍तकाच्‍या स्‍टॉलला जागा देण्‍यात यावी, अशी मागणी करतानाच हज यात्रेवर आकारण्‍यात येणारा 18 टक्‍के जीएसटी रद्द करण्‍यात यावा व मुंबई विद्यापीठात उर्दु भा ...

मुंबई मेट्रोचे वेगळे प्राधिकरण करा, आशिष शेलार यांची विधानसभेत मागणी - Marathi News | Make a separate authority for Mumbai Metro, demanding Ashish Shelar's Legislative Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मेट्रोचे वेगळे प्राधिकरण करा, आशिष शेलार यांची विधानसभेत मागणी

मुंबईत भविष्‍यात सुमारे 65 लाख प्रवाशांना ने-आण करणा-या मेट्रोच्‍या कामांना वेग आला असून प्रवाशांची सुरक्षा आणि मेट्रोचे दळणवळण सुरक्षीत व्‍हावे म्‍हणून मेट्रोचे स्‍वतंत्र प्राधिकरण करण्‍यात यावे या प्रमुख मागणीसह मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष ...