सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु तपासादरम्यान महावीर याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली ...
दरम्यान जुन्नर तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावरील 14 नंबर येथे 24 नोव्हेंबर रोजी पतसंस्थेवर पडलेल्या दरोड्यानंतर बुधवारी रात्री दुसरी घटना घडल्याने व्यापारीवर्गात खळबळ उडाली आहे. ...
Sextortion Case : सेक्सटोर्शनच्या नावावर तक्रारदाराकडून 3 लाख रुपयांची मागणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. तक्रारदाराने दीड लाख रुपये रोख आणि उर्वरित दीड लाख बँक खात्यातून ट्रान्सफरही केले होते. ...
"माझी तक्रार घ्या मला ओळखत नाही का मी गुन्हेगार आहे़ मला मंगेश् जडीतकर म्हणतात, मी आता जीव देतो," असे म्हणू लागला. तेव्हा होळकर यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असताना त्याने पोलीस चौकीच्या खिडकीच्या काचा हाताने फोडल्या. त्यात तो जखमी झाला. ...