लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

Nilesh Ghaiwal: दुसऱ्याच्या नावाने सीमकार्ड वापरले; नीलेश घायवळविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल - Marathi News | SIM card used in someone else name Another case registered against Nilesh Ghaywal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nilesh Ghaiwal: दुसऱ्याच्या नावाने सीमकार्ड वापरले; नीलेश घायवळविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल

कुख्यात गुंड निलेश घायवळवर आता या गुन्ह्यासह सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ...

सर्च वॉरंट नसताना घरात घुसले; झडती घेतली, कुटुंबियांना धमकावलं, घायवळचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप - Marathi News | Entered house without search warrant; searched, threatened family, Ghaywal makes serious allegations against Pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्च वॉरंट नसताना घरात घुसले; झडती घेतली, कुटुंबियांना धमकावलं, घायवळचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

पुणे पोलिसांनी केवळ त्रास देण्यासाठी आणि दबाव निर्माण करण्यासाठी माझ्यावर बनावट गुन्हे दाखल केले ...

रुपेश मारणे, बाब्या पवार अद्यापही फरार; पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कामगिरीवर गंभीर प्रश्नचिन्ह - Marathi News | Rupesh Marne, Babya Pawar still absconding; Serious question mark on the performance of the police crime branch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुपेश मारणे, बाब्या पवार अद्यापही फरार; पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कामगिरीवर गंभीर प्रश्नचिन्ह

परिणामी, आता पोलिसांना रुपेश मारणे याच्या अटकेसाठी रोख बक्षीस जाहीर करण्याची वेळ आली आहे ...

अश्लील मेसेजद्वारे आमदाराकडून दहा लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्यास अटक - Marathi News | Man arrested for trying to extort Rs 10 lakh from MLA through obscene message | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अश्लील मेसेजद्वारे आमदाराकडून दहा लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्यास अटक

Thane Crime News: ...

रस्त्याच्या कडेला लघुशंका करायला थांबले; ४ जणांकडून पोलीस शिपायाला बेदम मारहाण, कात्रज - कोंढवा रस्त्यावरील घटना - Marathi News | Stopped to urinate on the roadside; 4 people brutally beat up a police constable, incident on Katraj - Kondhwa road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्याच्या कडेला लघुशंका करायला थांबले; ४ जणांकडून पोलीस शिपायाला बेदम मारहाण, कात्रज - कोंढवा रस्त्यावरील घटना

रात्री आपली डय़ुटी संपल्यावर घरी दुचाकीने जात असताना कात्रज कोंढवा मुख्य रस्त्यावर कडेला अंधारात लघवीसाठी थांबले होते ...

भंगार दुकानात चोरीसाठी आलेल्या चोरट्याला बेदम मारहाण; रात्रभर मारहाणीनंतर एकाचा मृत्यू, दोन जखमी - Marathi News | A thief who came to steal from a junk shop was brutally beaten up; One person died, two injured after a night-long beating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भंगार दुकानात चोरीसाठी आलेल्या चोरट्याला बेदम मारहाण; रात्रभर मारहाणीनंतर एकाचा मृत्यू, दोन जखमी

चोरटे दुकानात घुसल्यावर काही कामगार जागे झाले आणि त्यांनी चोरट्यांना पकडले त्यांचे हातपाय बांधून बेदम मारहाण केली. ...

नीलेश घायवळवर आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेमार्फत 'ब्ल्यू कॉर्नर' नोटिसीसाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न - Marathi News | Pune Police seeks 'Blue Corner' notice on Nilesh Ghaywal through International Police Organization | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीलेश घायवळवर आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेमार्फत 'ब्ल्यू कॉर्नर' नोटिसीसाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न

इंटरपोलकडून जारी केल्या जाणाऱ्या सात रंगांच्या नोटिसांपैकी ‘ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते ...

फॉरेन्सिकच्या अहवालानंतरच होणार पुढील कारवाई; पेनड्राइव्ह, हार्ड डिस्क, सीडी, आक्षेपार्ह साहित्य, डायऱ्या एटीएसकडून जप्त - Marathi News | Further action will be taken only after the forensic report Pen drives hard disks, CDs, objectionable materials, diaries seized by ATS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फॉरेन्सिकच्या अहवालानंतरच होणार पुढील कारवाई; पेनड्राइव्ह, हार्ड डिस्क, सीडी, आक्षेपार्ह साहित्य, डायऱ्या एटीएसकडून जप्त

कोंढवा, खडक, खडकी, वानवडी, भोसरी आणि मोशीसह येथील छापेमारीत अनेक संशयितांची चौकशी करण्यात आली असून काही महत्त्वाचे पुरावे हस्तगत केल्याची माहिती समोर आली आहे ...