लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

नातेवाईकाचे हायपाय बांधून विवाहित्यावर जंगलात केला गँगरेप, दोघांना अटक - Marathi News | Tied relative hand and legs, gang-raped married woman in forest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नातेवाईकाचे हायपाय बांधून विवाहित्यावर जंगलात केला गँगरेप, दोघांना अटक

Gangrape Case :ही महिला आपल्या नातेवाईकासोबत घरी परतत होती, असे सांगण्यात येत आहे. सोनभद्रच्या घोरावल भागातील  मुक्खा फॉलच्या जंगलात तीन तरुणांनी ही घृणास्पद घटना घडवली. ...

Pune: नायलॉन मांजा विक्री करणार्‍या दोन व्यापार्‍यांना अटक; ५० हजारांचा माल जप्त - Marathi News | two traders selling nylon manja arrested goods worth Rs 50,000 seized in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: नायलॉन मांजा विक्री करणार्‍या दोन व्यापार्‍यांना अटक; ५० हजारांचा माल जप्त

दुकानातून नायलॉन मांजाचे १९ रिळ व रोख रक्कम असा ४९ हजार ९६० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे ...

Child Abuse: तीन अल्पवयीन मुलांवर गॅरेजमध्ये नेऊन अनैसर्गिक कृत्य; नराधमाला अटक - Marathi News | Unnatural acts by taking three minors to the garage a man arrested in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Child Abuse: तीन अल्पवयीन मुलांवर गॅरेजमध्ये नेऊन अनैसर्गिक कृत्य; नराधमाला अटक

अल्पवयीन मुलांना गॅरेजमध्ये नेऊन त्यांच्यावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला ...

टवाळखोर मुलांच्या छेडछाडीला कंटाळून नववीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या; इंदापूरातील धक्कादायक घटना - Marathi News | Ninth standard girl commits suicide after being molested by boys Shocking incident in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टवाळखोर मुलांच्या छेडछाडीला कंटाळून नववीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या; इंदापूरातील धक्कादायक घटना

मुलांच्या टवाळखोरी छेडछाडीला कंटाळून सिद्धीने बुधवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

Bull Cart Race: बारामतीत विनापरवाना बैैलगाडा शर्यत; २५ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Unlicensed bullock cart race in Baramati Crimes filed against 25 persons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bull Cart Race: बारामतीत विनापरवाना बैैलगाडा शर्यत; २५ जणांवर गुन्हा दाखल

गुरवारी (दि. १३) सकाळी दहाच्या दरम्यान वाघळवाडी गावाच्या हद्दीत एका शेतामध्ये शर्यतीचे मैदान तयार करून आरोपींनी विनापरवाना बैलगाडा शर्यती घेतल्याचे निदर्शनास आले. ...

फॅशन डिझाईनर बनला बाईक चोर; ओएलएक्सच्या माध्यमातून बाईकची विक्री - Marathi News | Became a fashion designer bike thief, selling bikes through OLX | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फॅशन डिझाईनर बनला बाईक चोर; ओएलएक्सच्या माध्यमातून बाईकची विक्री

Bike Robbery Case : युसुफ शकील अहमद खान (वय 38) असे फॅशन डिझाईनरचे नाव असून त्याला खोणी पलावा परिसरातील लेकशोअर येथून मानपाडा पोलिसांनी अटक केली. ...

अलिबागमधील काँग्रेसच्या नेत्याला बेड्या, अलिबाग पोलिसांची कारवाई - Marathi News | Alibag police arrested Congress leader | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अलिबागमधील काँग्रेसच्या नेत्याला बेड्या, अलिबाग पोलिसांची कारवाई

Congress Leader Arrested : प्रकृती बिघडल्याच्या कारणावरून अ‍ॅड. उमेश ठाकूर रुग्णालयात दाखल ...

माथेफिरू प्रवाशाची सटकली; थेट विमानाच्या कॉकपीटमध्ये शिरला अन् मग.... - Marathi News | American Airlines plane grounded after passenger rushes cockpit, damages controls | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माथेफिरू प्रवाशाची सटकली; थेट विमानाच्या कॉकपीटमध्ये शिरला अन् मग....

Passenger rushes cockpit, damages controls :मंगळवारी रात्री प्रवासी विमान विमानतळावर थांबलं असताना अचानक हा प्रवासी कॉकपिटमध्ये घुसला आणि मोडतोड करू लागला. अमेरिकन एअरलाइन्सने या प्रवाशाला ताब्यात घेतले असल्याचे सांगितले. ...