कांदा निर्यातबंदी (onion export ban) मागे घेतल्याच्या चर्चेनंतर लासलगाव बाजारसमितीची उपबाजार समितीमध्ये काय वास्तव होते, भाववाढ झाली का? शेतकऱ्यांचे म्हणणे काय आहे? याचा हा ग्राऊंड रिपोर्ट. ...
हरभरा बाजारात येण्यापूर्वीच केंद्राने सर्वसामान्य ग्राहकांसाठी पीएसएस योजनेअंतर्गत खरेदीला मान्यता दिल्यामुळे हरभरा शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा जास्त भाव मिळेल की कमी मिळेल याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ...
भारताच्या कांदा निर्यातबंदीनंतर किलो मागे २०० रुपयांहून अधिक असलेले नेपाळमधील कांदा बाजारभाव मागील दाराने भारतातून होणाऱ्या कांदा तस्करीमुळे एकदम निम्यापेक्षा जास्त खाली आले आहेत. सध्या ६५ ते ७० रुपये किलोने भारतीय कांदा नेपाळी ग्राहकांन मिळत असल्यान ...
नवीन विधेयकात (New apmc bill) केलेल्या सुधारणा राष्ट्रीयकरणाच्या कक्षेत कारभार येणार असल्याने संचालक मंडळ ऑक्सिजनवर आहे. दरम्यान सांगलीत याबाबत विरोध करण्यात आला आहे. ...