Amazon Mobile Savings Days सेलमध्ये Xiaomi 11T Pro 5G स्मार्टफोन डिस्काउंटसह विकला जात आहे. यात 108MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 12GB RAM आणि 120W फास्ट चार्जिंग, असे स्पेक्स मिळतात. ...
Vivo Y54s 5G: विवो लवकरच बजेट सेगमेंटमधील 5G स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. हा फोन या महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीला लाँच केला जाऊ शकतो ...
Redmi Note 11 Pro Plus 5G Price In India: Redmi Note 11 Pro Plus 5G हा स्मार्टफोन देशात 108MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 8GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट आणि 67W फास्ट चार्जिंगसह लाँच झाला आहे. ...