लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

परतवाड्यात डॉ. विजय वर्मांवर प्राणघातक हल्ला, उपचारार्थ नागपूरला हलवले - Marathi News | Deadly attack on Dr. Vijay Verma, shifted to Nagpur for treatment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परतवाड्यात डॉ. विजय वर्मांवर प्राणघातक हल्ला, उपचारार्थ नागपूरला हलवले

Amravati Crime News : प्रख्यात डॉक्टर विजय वर्मा यांच्यावर घराशेजारील आखरे नामक इसमाने, शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजाताच्या दरम्यान रॉडने प्राणघातक हल्ला केला. यात डॉक्टरांचे दोन्ही पाय निकामी झाले. ...

ब्रह्ममुहूर्तावर राष्ट्रसंतांच्या ५२ व्या पुण्यतिथी महोत्सवाचा आरंभ - Marathi News | Commencement of the 52nd Punyatithi Mahotsav of Rashtrasantha on Brahmamuhurta | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ब्रह्ममुहूर्तावर राष्ट्रसंतांच्या ५२ व्या पुण्यतिथी महोत्सवाचा आरंभ

यावेळी गुरुकुंजातील राष्ट्रसंतांच्या महासमाधीस्थळी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी मोजक्या गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत कोविड नियमांचे पालन करून पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात झाली. ...

हायकोर्ट :  अमरावती विद्यापीठ परीक्षेवर स्थगितीस नकार - Marathi News | High Court refuses to postpone Amravati University exams | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट :  अमरावती विद्यापीठ परीक्षेवर स्थगितीस नकार

Amravati University exam issue,High court मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बहि:शाल विद्यार्थिनी प्रीती तायडे हिच्या याचिकेमध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतिम सत्रीय परीक्षेवर स्थगिती देण्यास नकार दिला. ...

अमरावती परिक्षेत्रातील ६३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Transfer of 63 police officers in Amravati constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमरावती परिक्षेत्रातील ६३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Police Officer Transfer : सर्वाधिक यवतमाळातील :  पाच पीआय, १८ एपीआय, ४० फौजदारांचा समावेश ...

उमरखेड उपकोषागार कार्यालयात एसीबीने रचला सापळा अन्...  - Marathi News | ACB set a trap in Umarkhed sub-treasury office and... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उमरखेड उपकोषागार कार्यालयात एसीबीने रचला सापळा अन्... 

ACB Trapped : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी उपकोषागार कार्यालयात हा सापळा यशस्वी केला.  ...

खा. नवनीत राणांची मंदिर सुरु करण्यावरून पोलिसांशी हुज्जत | Navneet Rana on Temple Reopening - Marathi News | Eat. Fight with police over start of Navneet Rana's temple | Navneet Rana on Temple Reopening | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :खा. नवनीत राणांची मंदिर सुरु करण्यावरून पोलिसांशी हुज्जत | Navneet Rana on Temple Reopening

...

कोहा जंगलात वाघाच्या शिकारप्रकरणी दोघे ताब्यात; पाच वाघनखे, भाला जप्त  - Marathi News | Two arrested for tiger poaching in Koha forest; Five tigers, spear confiscated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोहा जंगलात वाघाच्या शिकारप्रकरणी दोघे ताब्यात; पाच वाघनखे, भाला जप्त 

Crime News : आतापर्यंत तारुबांदा वाघ शिकार प्रकरणात एकूण नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.  ...

एसीबीची कारवाई! तलाठ्याला प्रलोभन देणारे बिल्डर, ब्रोकर ताब्यात - Marathi News | ACB action! Builders, brokers arrested for luring Talathi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एसीबीची कारवाई! तलाठ्याला प्रलोभन देणारे बिल्डर, ब्रोकर ताब्यात

ACB trap :  १० हजारांच्या लाचेची तजवीज ...