लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

इमारतबळी प्रकरण: पालिकेच्या त्या अभियंत्यांना दिलासा नाहीच, न्यायालयाने बेल नाकारली; आता अटकेसह निलंबनही! - Marathi News | Building collapse case No relief for those municipal engineers, court rejects bail; Now with arrest and suspension! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :इमारतबळी प्रकरण: पालिकेच्या त्या अभियंत्यांना दिलासा नाहीच, न्यायालयाने बेल नाकारली; आता अटकेसह निलंबनही!

तब्बल ५० दिवसांपासून सुनावणीसाठी ‘तारिख पे तारीख’ मिळत असताना गुरूवारी सायंकाळी न्यायालयाने अंतिम निर्णय देताना अभियंत्यांना दिलासा दिला नाही. त्यामुळे आता सुहास चव्हान व अजय विंचुरकर यांना उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागणार आहेत. ...

भोई समाजाचा पहिला आमदार निवडून आणल्याशिवाय राहणार नाही; बच्चू कडूंचा निर्धार - Marathi News | The first MLA of the Bhoi community will not remain until it is elected; Determination of MLA Bachu Kadu | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भोई समाजाचा पहिला आमदार निवडून आणल्याशिवाय राहणार नाही; बच्चू कडूंचा निर्धार

महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ...

संत्रा तोड अल्पवयीन मजूर ठरली ‘कुमारी माता’, बलात्कारातून मुलीला जन्म; आरोपीला अटक - Marathi News | Orange picking minor laborer becomes minor mothers, girl born from rape The accused was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संत्रा तोड अल्पवयीन मजूर ठरली ‘कुमारी माता’, बलात्कारातून मुलीला जन्म; आरोपीला अटक

आरोपी तौसिफ शहा याने तिला लग्नाचे आमिष दिले. आपण लग्न करणारच आहोत, अशा प्रलोभनाला ती भुलली अन्... ...

गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ वाघांसाठी ‘रेड झोन’; संवेदनशील गावात जनजागृती - Marathi News | Gadchiroli, Chandrapur, Yavatmal 'Red Zone' for tigers; Public awareness in sensitive villages | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ वाघांसाठी ‘रेड झोन’; संवेदनशील गावात जनजागृती

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ॲक्शन प्लॅन ...

नायलॉन मांजाची ऑनलाइन विक्री आणि वाहतुकीवर बंदी, पोलिस आयुक्तांचे आदेश - Marathi News | Ban on Online Sale and Transport of Nylon Manja, Orders by Commissioner of Police amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नायलॉन मांजाची ऑनलाइन विक्री आणि वाहतुकीवर बंदी, पोलिस आयुक्तांचे आदेश

नायलॉन मांजाच्या वापरामुळे शहरातील बऱ्याच नागरिकांना गंभीर स्वरूपाच्या जखमा होतात. गळा कापणे, चेहरा विद्रुप होणे, नाक, कान, व गालावर गंभीर जखमा होणे तसेच दुचाकी वाहनचालक नायलॉन मांजास अडकून गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

राजकीयदृष्ट्या ‘वादग्रस्त’ ठरलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा सेवेत - Marathi News | The politically 'controversial' Jalyukta Shivar scheme is back in service | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राजकीयदृष्ट्या ‘वादग्रस्त’ ठरलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा सेवेत

शासन निर्णय जारी; जिल्हाधिकारी अध्यक्ष, नवीन गावांचा हाेणार समावेश ...

‘वो सिर्फ मेरी है’ म्हणत मित्राच्या गळ्यावर वार! प्रेमाचा त्रिकोण; नेलकटरचा वापर, प्रेयसीसह तिघेही विशीत, गु्न्हा दाखल - Marathi News | Saying 'wo sirf meri hai', stab a friend's neck! the love triangle; Use of nail cutter, all three with girlfriend in twenties, crime filed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘वो सिर्फ मेरी है’ म्हणत मित्राच्या गळ्यावर वार! प्रेमाचा त्रिकोण; नेलकटरचा वापर, प्रेयसीसह तिघेही विशीत, गु्न्हा दाखल

ती माझी क्रश आहे, हे माहित असतानाही तू तिच्यावर प्रेमाचे जाळे का टाकतो आहेस, तिचा पाठलाग बंद कर, असे बजावत मित्रानेच मित्राच्या गळ्यावर वार केल्याची खळबळजनक घटना येथे घडली. ...

IND vs SL T20I : अमरावतीचा जितेश शर्मा भारतीय संघात; पंजाब किंग्सच्या स्फोटक फलंदाजाची एन्ट्री - Marathi News | amravati jitesh sharma in tata ipl team mumbai indians another player from vidarbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीचा जितेश शर्मा भारतीय संघात; पंजाब किंग्सच्या स्फोटक फलंदाजाची एन्ट्री

India vs Sri Lanka : संजू सॅमसन याला दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर व्हावं लागलं आहे. सॅमसनच्या जागी आता आयपीएल २०२२ मध्ये पंजाब किंग्जकडून लक्षवेधी कामगिरी केलेल्या जितेश शर्मा याला संधी देण्यात आली आहे. ...