शहर कोतवाली पोलिसांनी २ जुलैला शेख इरफान याला नागपुरातून अटक केल्यानंतर तोच उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्याला ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीदेखील सुनावण्यात आली. ...
अमरावती मध्यवर्ती कारागृहातून २८ जून रोजीच्या पहाटे १.३० ते २ वाजेदरम्यान ‘जेलब्रेक’ करणाऱ्या तीनही पसार कैद्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी चार पथके गठित केल्याची माहिती आहे. ...
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याने उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचे शहर पोलिसांनी शनिवारी स्पष्ट केल्याने अख्ख्या देशाची नजर अमरावतीवर स्थिरावली आहे. ...
Amaravati Murder Case: नुपूर शर्माच्या समर्थनार्थ कथित पोस्ट शेअर केल्याप्रकरणी अमरावती येथील उमेश कोल्हे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. याप्रकरणी युसूफ खानसह सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. ...