लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
2019च्या निवडणुकीत मोदी-शाह जोडगोळीविरुद्ध 20 पक्ष, सोनिया गांधींची खेळी - Marathi News | In the elections of 2019, Sonia Gandhi's campaign against 20-party alliance between Modi and Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2019च्या निवडणुकीत मोदी-शाह जोडगोळीविरुद्ध 20 पक्ष, सोनिया गांधींची खेळी

2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूकीत मोदी आणि शाहा या जोडगोळीविरोधात 20 पक्ष अशी लढत रंगण्याची शक्यता आहे.  ...

गोव्यातील नेतृत्वहीन सरकारविषयी अमित शहांना उद्या माहिती - Marathi News | Information about Amit Shah in Goa tomorrow | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील नेतृत्वहीन सरकारविषयी अमित शहांना उद्या माहिती

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणामुळे गोव्याचे सरकार नेतृत्वहीन आणि दिशाहीन बनले आहे. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही अशी स्थिती आहे. गोव्यातील तिन्ही भाजपा खासदार मंगळवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटणार आहेत. ...

संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत अमित शहा होणार सहभागी - Marathi News | Amit Shah will be participating in the meeting of the All-India delegation of RSS | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत अमित शहा होणार सहभागी

संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे शनिवारी उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी रात्री त्यांचे नागपुरात आगमन झाले. शनिवारी सकाळी ते सभास्थळी येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. ...

कर्नाटकमध्ये भाजपाच बाजी मारणार- अमित शहा - Marathi News | In Karnataka, the BJP will win - Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाटकमध्ये भाजपाच बाजी मारणार- अमित शहा

त्रिपुरा तसेच नागालँडमधील विजयानंतर भाजपाचे पुढील टार्गेट कर्नाटक राज्य असणार आहे. यासंदर्भात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना पूर्ण आत्मविश्वास असून तुम्ही लिहून ठेवा, कर्नाटकमध्येदेखील भाजपच बाजी मारणार, असे वक्तव्य त्यांनी नागपुरात केले. ...

अमित शहा संघभूमीत, सरसंघचालकांची घेणार भेट - Marathi News | Amit Shah in Nagpur, will meet RSS Chief Mohan Bhagwat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शहा संघभूमीत, सरसंघचालकांची घेणार भेट

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे रविवारी संघभूमीत आगमन झाले. यावेळी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्यासह संघ पदाधिका-यांची भेट घेणार आहेत. ...

ईशान्येतील निकाल हे 2019 मध्ये काय घडणार त्याचे संकेत - अमित शहा  - Marathi News | Result of North-East is Sign of what will happen in 2019 - Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईशान्येतील निकाल हे 2019 मध्ये काय घडणार त्याचे संकेत - अमित शहा 

त्रिपुराचा निकाला हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या राजकारणाचा विजय आहे. हा आम्हा सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. ...

नारायण राणेंना राज्यसभेची ऑफर अमान्य; नितेश राणेंच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण - Marathi News | Narayan Rane denied BJP offer of Rajya Sabha speculation begins after Nitesh Rane tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नारायण राणेंना राज्यसभेची ऑफर अमान्य; नितेश राणेंच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण

राणे साहेबांनी दीर्घकाळ राज्याच्या राजकारणातच राहावे, अशी माझ्यासारख्या हितचिंतकांची इच्छा आहे. ...

ईशान्य भारतात 'नेडा'चा प्रयोग यशस्वी होणार का ? - Marathi News | Will Nida's experiment be successful in northeast India? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईशान्य भारतात 'नेडा'चा प्रयोग यशस्वी होणार का ?

हिंदीभाषक पट्ट्यासह महाराष्ट्र, गुजरात अशा राज्यांमध्ये भाजपाला सत्ता स्थापन करता आली आहे. तसेच दक्षिणेत स्वबळावर कर्नाटकातही भाजपाला एकदा संधी मिळाली आहे. ...